Search This Blog

स्‍वस्‍त आणि मस्‍त साड्यांचे सुंदर कलेक्‍शन | Types of beautiful sarees for weddings


नमस्‍कार मंडळी, या 10 सुंदर साडयांवर ऑफर चालू असल्‍याने यामधील 3 -या साडीवर 83 टक्‍के, 6 व्‍या साडीवर 80 टक्‍के तर 9 व्‍या साडीवर 83 टक्‍के इतके डिस्‍काऊंट सध्‍या मिळत आहे. या सुंदर साडया लग्न, पूजा, सण किंवा इतर कोणत्याही समारंभात तुम्हाला आकर्षक लूक मिळवून देतील हे नक्‍की.

चला तर मग आपण या 10 सुंदर साडयांमधील 1 साडी पाहूयात.

पहिली साडी-

मंडळी, मॉस ग्रीन रंगाची ही खण साडी फारच ट्रेंडिंग आहे. या साडीचे फॅब्रिक खण सिल्‍क ब्‍लेंड पासून तयार करण्‍यात आले आहे. साडीवर जरीचे विणकाम करण्‍यात आले असून साडीला कॉन्‍ट्रास्‍ट कलरची जरी बॉर्डर देण्‍यात आली आहे. त्‍यामुळे साडीला खूपच रिच लूक मिळत आहे. या साडीसह 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पिस देण्‍यात आला असून ब्‍लाऊज पिस सह साडीची लांबी 6.2 मी इतकी आहे. या साडी मध्‍ये तुम्‍हाला मॉस हिरवा, राखाडी, तांबूस लाल, करडा व नारंगी असे ५ कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.
या साडीची किंमत रु 4999 असून सध्‍या 66% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 1696 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



दुसरी साडी-

ही गडद पिवळया रंगाची Tant साडी कोणत्‍याही लग्‍न, पार्टी किंवा फंकशन मध्‍ये परिधान करण्‍यासाठी उत्‍तम निवड ठरु शकते. साडीचे फॅब्रिक प्‍युअर बेन्‍गॉल कॉटन पासून तयार करण्‍यात आले आहे. ही साडी खूप हलक्‍या वजनाची असून साडीची लांबी 5.5 मी इतकी आहे. या साडी मध्‍ये तुम्‍हाला गडद पिवळा, हिरवा, फिकट हिरवा, नारंगी, गुलाबी व पिवळा असे 6 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.
या साडीची किंमत रु 2599 असून सध्‍या 70% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 785 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



तिसरी साडी-


मंडळी, ही सुंदर कांजिवरम सॉफ्ट सिल्‍क साडी आकर्षक अश्या रॉयल बॉटल गुलाबी रंगामध्ये उपलब्ध आहे. साडीचे फॅब्रिक कांजिपुरम सिल्‍क पासून तयार करण्‍यात आले आहे. ही साडी पारदर्शक नसून साडीला नि-या पाडणे एकदम सोपे आहे. साडीला फक्‍त ड्रायक्लीन करा.या साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे.
या साडीची किंमत रु. 5999 असून सध्‍या 83% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 999 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



चौथी साडी-

मंडळी, या साडीवर सोन्‍याचे दागिने परिधान केल्‍यास तुमचा लूक खूपच आकर्षक दिसेल. Kanjivaram Pure Soft Silk फॅब्रिक, हातमागाचे काम, सुंदर सोनेरी जरी वर्क बॉर्डर आणि घालण्यास आरामदायक अशी ही साडी आहे. हि अतिशय रिच लुक देणारी साडी तुम्‍ही लग्नसमारंभ आणि पार्टीमध्‍ये नेसू शकता. या साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे. या साडी मध्‍ये तुम्‍हाला काळा, गडद निळा, गडद हिरवा, हिरवा, फिकट निळा, गुलाबी, रामा हिरवा आणि लाल असे 8 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.
या साडीची किंमत रु 8999 असून सध्‍या 80% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 1799 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



पाचवी साडी-

मंडळी, ही निळया रंगांची जामदनी कॉटन ब्‍लेण्‍ड साडी आहे. तुम्‍ही पाहू शकता, या साडीवर सुंदर छोटे चेक डॉट डिझाइन करण्‍यात आले असल्‍यामुळे ही साडी खूपच रिच लूक देत आहे. ही कॉटन साडी खूप हलकी आणि सॉफ्ट आहे. तुम्‍ही तुमच्या घरातील फॅमिली फंक्शन किंवा सणासुदीला घालू शकता. सणासुदीच्या प्रसंगी इतरांपेक्षा वेगळा आणि सुंदर लूक मिळविण्‍याकरिता तुम्‍ही या साडीची निवड करु शकता. या साडी मध्‍ये तुम्‍हाला निळा, हिरवा, लाल, पिवळा असे 4 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.
या साडीची किंमत रु 1499 असून सध्‍या 56% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 664 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.





सहावी साडी-


मंडळी, ही कांजीवरम प्‍युअर सॉफ्ट सिल्क साडी सॉफ्ट सिल्कपासून बनलेली आहे. एलिगंट आणि रॉयल लुकसाठी ही साडी पाहताक्षणी तुम्‍हाला नक्‍की आवडेल. ही सुंदर लाल रंगाची साडी सोनेरी रंगाच्‍या जरी बॉर्डरसह उत्‍तम दर्जाचे कांजीवरम प्युअर सॉफ्ट सिल्क फॅब्रिकने तयार केलेली आहे. इतर साडयांच्‍या तुलनेत ही साडी अधिक आकर्षक दिसते. या साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे. या साडी मध्‍ये तुम्‍हाला लाल, काळा, गडद निळा, गडद हिरवा, फिकट निळा, गुलाबी, रॉयल ब्‍लू, सफेद असे ८ कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.
या साडीची किंमत रु 8999 असून सध्‍या 80% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 1799 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



सातवी साडी-

मंडळी, तुम्‍ही बोल्ड आणि सुंदर लुक मिळवण्यासाठी या सिल्क साडीची निवड करु शकता. ही कांचीपुरम सिल्क ब्‍लेंड साडी अतिशय आकर्षक असून त्‍याचे फॅब्रिक अतिशय सॉफ्ट आहे. या साडीमध्‍ये 3 रंगाचा वापर करुन सुंदर अशी रंगसंगती करण्‍यात आली आहे. या साडीवर जॅकवर्ड जरी वर्क करण्यात आले आहे. तुम्‍ही कोणत्याही सणासुदीच्या प्रसंगी ही साडी परिधान करु शकता किंवा भेटवस्तू म्‍हणून देखिल देऊ शकता. या साडी मध्‍ये वेगवेगळया रंगसंगतीमध्‍ये एकूण 11 कलर ऑप्‍शन्‍स उपलब्ध आहेत.
या साडीची किंमत रु 7500 असून सध्‍या 79% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 1599 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



आठवी साडी-

मंडळी, ही नेवी ब्‍लू रंगांची पैठणी सॉफ्ट सिल्‍क साडी तुम्‍ही तुमच्या घरातील फॅमिली फंक्शन किंवा सणासुदीला घालू शकता. संपूर्ण साडीवर जरी वर्क करण्यात आले आहे. साडीच्‍या बॉर्डरचा कलर सोनेरी असून साडीच्‍या पदरावर सुंदर मोर व मुनिया डिझाइन आहेत. कडियाल बॉर्डर असलेल्या या साडीला पहिल्‍यांदा ड्रायक्लीन केल्‍यानंतर तुम्‍ही साध्‍या पध्‍दतीने सुध्‍दा साडी धुवू शकता. या साडीमध्‍ये तुम्‍हाला न्‍हेवी ब्‍लू, ऍक्‍वा ब्‍लू, काळा, बॉटल ग्रीन, हिरवा, इंडिगो ब्‍लू, पर्पल, रॉयल ब्‍लू असे आठ कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.
या साडीची किंमत रु 9500 असून सध्‍या 68% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 2999 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



नववी साडी-

मंडळी, जर तुम्‍हाला सोबर आणि आकर्षक लुक हवा असेल तर या साडीचा विचार तुम्‍ही नक्‍कीच करु शकता. हिरव्‍या रंगाची हि कोरा सिल्‍क साडी परिधान केल्याने तुम्हाला खूप कंफर्ट मिळेल. साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे. या साडीमुळे तुम्‍हाला ट्रेडिशनल लूक व परफेक्‍ट आउटफिट मिळू शकतो. 
या साडीची किंमत रु 6799 असून सध्‍या 83% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 1145 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



दहावी साडी-

ही अतिशय रिच लूक देणारी बनारसी सिल्क साडी सर्वच वयोगटातील स्त्रियांसाठी सुटेबल आहे. याचा गडद निळा कलर तुम्हाला ऑसम लूक मिळवून देईल. याचे फॅब्रिक अतिशय सॉफ्ट असून संपूर्ण साडीवर जरी वर्क करण्‍यात आले आहे. ही साडी वजनाला हलकी व आरामदायक आहे. सणासुदीच्या प्रसंगी इतरांपेक्षा वेगळा आणि सुंदर लूक मिळविण्‍याकरिता तुम्‍ही या साडीची निवड करु शकता. या साडी मध्‍ये तुम्‍हाला गडद निळा, काळा, निळा, गडद हिरवा, हिरवा, करडा, नारंगी, पिच, गुलाबी, पर्पल, रामा, आणि लाल असे 12 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात. 
या साडीची किंमत रु 1999 असून सध्‍या 57% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 854 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.


मंडळी, या सर्व साडया या अमेझॉन वर उपलब्‍ध आहेत.

धन्यवाद.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.