Search This Blog

Get Up To 76% Discount On Sarees I cheap festival clothes

नमस्‍कार मंडळी, या 5 सुंदर पैठणी साडयांवर सध्‍या ३०% ते ७६% पर्यंत डिस्‍काऊंट मिळत आहेत. या सुंदर साडया लग्न, पूजा, सण किंवा इतर कोणत्याही समारंभात तुम्हाला आकर्षक लूक मिळवून देतील हे नक्‍की.

चला तर मग आपण या ५ सुंदर साडयांमधील 1 साडी पाहूयात.

पहिली साडी-


मंडळी, आर्ट सिल्क फॅब्रिकपासून बनवलेली ही साडी आकर्षक शैलीची आहे. या पैठणी साडीचे आर्ट सिल्क फॅब्रिक अतिशय मऊ आहे. या 5.5 मीटर लांबीच्‍या साडीसोबत तुम्हाला 80cm मापाचा ब्लाउज पीस देखील मिळत आहे. या साडीवर वूवेन जरी वर्क डिझाइन करण्‍यात आले आहेतुम्ही लग्न, पार्टी, सण आणि पारंपारिक प्रसंगी वापरण्‍यासाठी या साडीची निवड करु शकता. या साडी मध्‍ये तुम्‍हाला purple, black, blue, dark green, gajari pink, green, light pink, navy blue, orange आणि red असे 10 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात
या साडीची किंमत रु 2999 असून सध्‍या 53% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 1399 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.


दुसरी साडी-


मंडळी, कॉटन सिल्कपासून बनवलेली ही अतिशय सुंदर पैठणी साडी आहे. या साडीला टॅसेल्स बॉर्डरसह सिल्व्हर जरी बुट्टा वर्क मिळत आहे. साडीची डिझाइन आणि लूक खूपच आकर्षक आहे. ही साडी गणेश चतुर्थी पूजेत घालण्यासाठी उत्‍तम पर्याय आहे. ही साडी कोणत्याही पारंपारिक आणि उत्सवाच्या प्रसंगी तुम्‍ही नेसू शकताया साडी मध्‍ये तुम्‍हाला Navy blue and red, black and grey, black and red आणि red and black असे 4 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.
या साडीची किंमत रु 999 असून सध्‍या 30% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 699 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.


तिसरी साडी-


मंडळी, महाराष्ट्रीयन लुक आणि स्टाइलसाठी तुम्ही ही पैठणी साडी ट्राय करू शकता. ही जरी वर्क साडी सॉफ्ट सिल्कपासून तयार करण्‍यात आली आहे. या पैठणी साडीमध्‍ये तुम्हाला उत्तम पल्लू वर्क देखील मिळेल. ही साडी वजनाने देखील खूप हलकी आहे, तसेच ती परिधान करण्‍याकरिता आरामदायाक अशी साडी आहेया साडी मध्‍ये तुम्‍हाला red, black, blue, green, maroon, pink, purple आणि rani pink असे 8 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.
या साडीची किंमत रु 4999 असून सध्‍या 49% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 2555 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.




चौथी साडी-


मंडळी
, Navy Blue रंगात उपलब्ध असलेली ही पैठणी साडी अतिशय सुंदर आहे. ही साडी आर्ट सिल्क फॅब्रिकपासून बनवली जाते. या साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे. हि अतिशय रिच लुक देणारी साडी तुम्‍ही लग्नसमारंभ आणि पार्टीमध्‍ये नेसू शकता. या साडी मध्‍ये तुम्‍हाला Navy Blue, blue, gajri pink, green, pink, purple, red आणि white असे 8 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात
या साडीची किंमत रु 5999 असून सध्‍या 76% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 1424 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता. 


पाचवी साडी-

मंडळी, जर तुम्हाला प्रिंटेड साडी नेसायला आवडत असेल तर ही पैठणी साडी तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. वूवेन डिझाइनची ही साडी आहे. ही साडी कांजीवरम बनारसी सिल्कपासून बनवली आहे. सणासुदीच्या प्रसंगी इतरांपेक्षा वेगळा आणि सुंदर लूक मिळविण्‍याकरिता तुम्‍ही या साडीची निवड करु शकता. या साडीमध्ये तुम्हाला गुलाबी आणि लाल रंगाचा उत्तम पर्याय दिला जात आहे.
या साडीची किंमत रु 2249 असून सध्‍या 74% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 579 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.
साडी खरेदी करण्‍यासाठी इथे क्लिक करा-🛒


मंडळी, या सर्व साडया या अमेझॉन वर उपलब्‍ध आहेत.

धन्यवाद.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.