Search This Blog

7 साड्यांचे सुंदर कलेक्‍शन | silk saree | organza saree | banarasi saree | paithani saree

नमस्‍कार मंडळी, या 7 सुंदर साडयांवर सध्‍या 36 ते 83 टक्‍के पर्यंत डिस्‍काऊंट मिळत आहेत. या आकर्षक साडया कोणत्याही समारंभात किंवा कार्यक्रमामध्‍ये नेसण्याकरिता अतिशय उत्तम पर्याय आहेत. तसेच या मधील एक साडी मला फारच आवडली असल्‍याने माझ्या आईला देखिल ती मी गिफ्ट केली आहे.

चला तर मग आपण या 7 साडयांमधील 1 साडी पाहूयात.

पहिली साडी-


मंडळी, बनारसी सॉफ्ट लिची सिल्‍क फॅब्रिकपासून बनवलेली ही पिवळया रंगाची साडी आकर्षक शैलीची आहे. या साडीचे फॅब्रिक अतिशय सॉफ्ट आहे. तसेच ही साडी वजनाने देखिल हलकी आहे. संपूर्ण साडीवर जरीचे विणकाम करण्‍यात आले असून साडीला Contrast कलरची बॉर्डर देण्‍यात आली आहे. या 5.5 मीटर लांबीच्‍या साडीसोबत तुम्हाला 80cm मापाचा ब्लाउज पीस देखील मिळत आहे. कोणत्‍याही समारंभाकरिता तुम्‍ही ही साडी नेसू शकता. जर तुम्‍हाला एथनिक लुक हवा असेल तर तुम्‍ही या साडीसोबत लांब कानातले देखील घालु शकता.
एमेझॉनवर या साडीची किंमत रु 2999 असून सध्‍या 53% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 1399 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

दुसरी साडी-


मंडळी, तुम्‍ही स्टायलिश आणि युनिक अशा साडीच्‍या शोधात असाल तर ही हिरव्‍या रंगाची बनारसी आर्ट सिल्‍क साडी तुमच्‍यासाठी उत्‍तम पर्याय असेल. या संपूर्ण साडी तसेच ब्‍लाऊज वर जॅक्‍वर्ड जरीचे काम करण्‍यात आले आहे. या साडीवर सोन्‍याचे दा‍गिने परिधान केल्‍यास तुमच्‍या सौंदर्यात आणखी भर पडेल. ही साडी कोणत्याही पारंपारिक आणि उत्सवाच्या प्रसंगी तुम्‍ही नेसू शकता. या साडी मध्‍ये तुम्‍हाला हिरवा, फिकट लाल, निळा, पर्पल, जांभळा, मर्स्‍टड, करडा, गुलाबी, नारंगी आणि ऑफ व्‍हाईट असे 14 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात. 
या साडीची किंमत रु 4999 असून सध्‍या 83% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 849 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

तिसरी साडी-


मंडळी, आजकाल ऑर्गेन्झा फॅब्रिकच्या साड्यांचा टेंण्‍ड सुरू आहे. ही साडी तुम्हाला आधुनिक लुक तसेच एथनिक स्टाइल देऊ शकते. या प्‍युअर ऑर्गेन्झा सिल्‍क साडीवर Embroidery Codding Sequence Work करण्‍यात आले आहे. या साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे. जास्‍त काळ टिकवूण ठेवण्‍यासाठी या साडीला फक्‍त dry clean करा.
या साडीची किंमत रु. 3599 असून सध्‍या 36% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 2299 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

चौथी साडी-


मंडळी, जांभळया रंगात उपलब्ध असलेली ही बांधणी साडी अतिशय सुंदर आहे. ही साडी बंधेज सिल्क फॅब्रिकपासून बनवली जाते. या साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे. हि अतिशय रिच लुक देणारी साडी तुम्‍ही लग्नसमारंभ आणि पार्टीमध्‍ये नेसू शकता. या साडीमध्‍ये तुम्‍हाला जांभळा, आ‍काशी, मरुन, पिवळा, काळा, हिरवा आणि गुलाबी असे 7 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात. 
या साडीची किंमत रु 3599 असून सध्‍या 36% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 2299 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.


पाचवी साडी-


मंडळी, महाराष्ट्रीयन लुक आणि स्टाइलसाठी तुम्ही ही पैठणी साडी नक्‍कीच ट्राय करायला हवी. ही जांभळया रंगाची सॉफ्ट सिल्‍क साडी आहे. या संपूर्ण साडीवर वूवन जरी वर्क करण्‍यात आले आहे. सोनेरी रंगाच्‍या बॉर्डरवर सुंदर असे कडियाल जरी वर्क आहे. साडीच्‍या पदरावर मोराचे डिझाइन असून सणासुदीच्या प्रसंगी इतरांपेक्षा वेगळा आणि सुंदर लूक मिळविण्‍याकरिता तुम्‍ही या साडीची निवड करु शकता. ही सुंदर अशी साडी माझ्या आईला मी गिफ्ट केली असून तिला ही पैंठणी साडी खूपच आवडली आहे. या साडीमध्ये तुम्हाला जांभळा, Aqua Blue, बॉटल ग्रिन, रॉयल ब्‍लू, नेव्‍ही ब्‍लू, काळा आणि इंडिगो ब्‍लू असे 7 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात. 
या साडीची किंमत रु 6900 असून सध्‍या 71% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 1999 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

सहावी साडी-


मंडळी, सुंदर जरी वर्क बॉर्डर आणि घालण्यास आरामदायक अशी उच्च दर्जाची ही handloom बनारसी सिल्क साडी आहे. निळया रंगाची ही साडी परिधान केल्याने तुम्हाला खूप कंफर्ट मिळेल. या साडीवर मोत्‍याचे दागिने परिधान केल्‍यास तुमचा लूक खूपच आकर्षक दिसेल. हि अतिशय रिच लुक देणारी साडी तुम्‍ही लग्नसमारंभ आणि पार्टीमध्‍ये नेसू शकता. या साडीमध्ये तुम्हाला निळा, काळा आणि लाल असे 3 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात. 
या साडीची किंमत रु 3199 असून सध्‍या 50% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 1599 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

सातवी साडी-


ही कॅरेट पिंक कलरची बनारसी ऑग्रेंजा सिल्‍क साडी नेसल्यावर तुमच्या सौंदर्यात आणखी भर पडल्या शिवाय राहणार नाही. या साडीमुळे तुम्‍हाला ट्रेडिशनल लूक व परफेक्‍ट आउटफिट मिळू शकतो, तुम्ही ही साडी घरी साजरा केल्या जाणा-या कोणत्याही ट्रॅडिशनल फंक्शन पासून ते वेडिंग पार्टी पर्यंत सर्व इव्हेंटसाठी वापरू शकता. यावर तुम्हाला अतिशय सुंदर चेक्‍स डिझाईन मिळत आहे, ज्यामुळे ही साडी आणखी सुंदर आणि लक्षवेधक ठरते. या साडीमध्ये तुम्हाला कॅरेट पिंक, रोझ व्‍हाईन, बॉटल ग्रीन, रॉयल ब्‍लू आणि चेरी रेड असे 5 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.
या साडीची किंमत रु 3999 असून सध्‍या 75% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 999 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

मंडळी, या सर्व साडया या अमेझॉन वर उपलब्‍ध आहेत.

धन्यवाद.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.