Search This Blog

10 साडयांचे प्रकार किंमतीसोबत | Types of beautiful sarees for weddings


नमस्‍कार मंडळी, या 10 सुंदर साडयांवर ऑफर चालू असल्‍याने यामधील 3 -या साडीवर 68 टक्‍के, 7 व्‍या साडीवर 78 टक्‍के तर 10 व्‍या साडीवर 72 टक्‍के इतके डिस्‍काऊंट सध्‍या मिळत आहे. या सुंदर साडया तुम्‍ही रोजच्या दैनंदिन जीवनापासून ते अगदी सणा - समारंभांपर्यंत सगळीकडे वापरू शकता.

चला तर मग आपण या 10 सुंदर साडयांमधील 1 साडी पाहूयात.


पहिली साडी-

मंडळी, ही रामा हिरव्‍या रंगाची कांजीवरम सिल्‍क साडी अतिशय मऊ आहे. या साडीचे फॅब्रिक बनारसी सॉफ्ट लिची सिल्‍क पासून तयार करण्‍यात आले आहे. साडीवर जरीचे विणकाम करण्‍यात आले असून साडीला कॉन्‍ट्रास्‍ट कलरची जरी बॉर्डर देण्‍यात आली आहे. त्‍यामुळे साडीला खूपच रिच लूक मिळत आहे. साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे.
या साडीची किंमत रु 2999 असून सध्‍या 67% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 999 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

दुसरी साडी-


कोणत्‍याही लग्‍न, पार्टी किंवा फंकशन मध्‍ये परिधान करण्‍यासाठी या साडीची निवड उत्‍तम ठरु शकते. या साडीवर सुंदर वुवन जरी वर्क डिझाइन करण्‍यात आले आहे. साडीचे फॅब्रिक सुदधा बनारसी सॉफ्ट लिची सिल्‍क पासून तयार करण्‍यात आले आहे. साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे. ही साडी कोणालाही गिफ्ट करण्यासाठी देखिल उत्तम पर्याय ठरू शकते.
या साडीची किंमत रु 2999 असून सध्‍या 67% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 998 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

तिसरी साडी-

मंडळी, ही सुंदर सिल्‍क साडी आकर्षक अश्या गुलाबी रंगामध्ये उपलब्ध आहे. साडीचे फॅब्रिक कांजिवरम सिल्‍क पासून तयार करण्‍यात आले असून फिकट तपकिरी रंगाचा ब्‍लाउज पिस सोबत उपलब्‍ध आहे. साडीला पहिल्‍यांदा ड्रायक्लीन केल्‍यानंतर तुम्‍ही साध्‍या पध्‍दतीने सुध्‍दा साडी धुवू शकता. या साडीचा पदर भरजरी असून संपूर्ण साडीवर जरी बुटटी वर्क करण्‍यात आले आहे.
या साडीची किंमत रु 3400 असून सध्‍या 68% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 1099 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

चौथी साडी-


मंडळी, उच्च दर्जाचे बनारसी सॉफ्ट सिल्क फॅब्रिक, सुंदर जरी वर्क बॉर्डर आणि घालण्यास आरामदायक अशी ही साडी आहे. ऑफ व्हाईट गुलाबी रंगाची ही साडी परिधान केल्याने तुम्हाला खूप कंफर्ट मिळेल. या साडीवर सोन्‍याचे दागिने परिधान केल्‍यास तुमचा लूक खूपच आकर्षक दिसेल. हि अतिशय रिच लुक देणारी साडी तुम्‍ही लग्नसमारंभ आणि पार्टीमध्‍ये नेसू शकता. या साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे.
या साडीची किंमत रु 2999 असून सध्‍या 57% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 1298 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.
साडी खरेदी करण्‍यासाठी इथे क्लिक करा -
Flipkart-🛒

पाचवी साडी-

मंडळी, ही निळया रंगांची पैठणी आर्ट सिल्‍क साडी तुम्‍ही तुमच्या घरातील फॅमिली फंक्शन किंवा सणासुदीला घालू शकता. सणासुदीच्या प्रसंगी इतरांपेक्षा वेगळा आणि सुंदर लूक मिळविण्‍याकरिता तुम्‍ही या साडीची निवड करु शकता. संपूर्ण साडीवर जरी वर्क करण्यात आले असून या साडी मध्‍ये तुम्‍हाला निळा, गाजरी पिंक, हिरवा, नेवी ब्‍लू, गुलाबी, पर्पल, लाल आणि सफेद असे आठ कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.
या साडीची किंमत रु 5999 असून सध्‍या 75% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 1499 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

सहावी साडी-

मंडळी, ही पिवळया रंगाची पटोला सिल्‍क साडी आहे. यावर सुंदर आणि आकर्षक जॅर्कवर्ड वर्क पाहायला मिळते, या साडीमुळे तुम्‍हाला ट्रेडिशनल लूक व परफेक्‍ट आउटफिट मिळू शकतो, कोणत्‍याही शुभ कार्यासाठी नेसण्‍यासाठी ही पिवळया रंगाची साडी बेस्‍ट पर्याय आहे.
या साडीची किंमत रु 2999 असून सध्‍या 67% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 999 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



सातवी साडी-

मंडळी, ही कांजीवरम सिल्क साडी सॉफ्ट सिल्कपासून बनलेली आहे जी कांचीपुरम सिल्क म्हणून ओळखली जाते. इतर साडयांच्‍या तुलनेत ही साडी अधिक आकर्षक दिसते. ही साडी फार लाईट वेट आणि कर्म्‍फटेबल आहे. या साडीला खासकरुन लग्‍न, पार्टी, सण आणि इतर सांस्‍कृतिक कार्यक्रमाकरिता तुम्‍ही वापरु शकता. या साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे.
या साडीची किंमत रु 5999 असून सध्‍या 78% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 1295 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

आठवी साडी-

ही बनारसी सॉफ्ट लिची सिल्‍क साडी नेसल्यावर तुमच्या सौंदर्यात आणखी भर पडल्या शिवाय राहणार नाही. ही पर्पल कलर असलेली साडी तुम्हाला अतिशय आकर्षक अशा वूवन जरी वर्क डिजाइन मध्ये मिळत आहे. तुम्ही ही साडी घरी साजरा केल्या जाणा-या कोणत्याही ट्रॅडिशनल फंक्शन पासून ते वेडिंग पार्टी पर्यंत सर्व इव्हेंटसाठी वापरू शकता. यावर तुम्हाला अतिशय सुंदर विणकाम मिळत आहे, ज्यामुळे ही साडी आणखी सुंदर आणि लक्षवेधक ठरते.
या साडीची किंमत रु 2499 असून सध्‍या 62% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 949 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

नववी साडी-

मंडळी, जर तुम्‍हाला सोबर आणि सिंपल लुक हवा असेल तर या साडीचा विचार तुम्‍ही नक्‍कीच करु शकता. या साडीचे वैशिष्‍ठ म्‍हणजे तिचे फॅब्रिक सॉफ्ट कांचिपुरम सिल्क ब्‍लेंन्‍डचे बनलेले आहे, जे खूप हलके आणि परिधान करण्यास आरामदायक आहे. तुम्‍ही पाहतच आहात, या साडीवर जरीचे विणकाम करण्‍यात आलेले आहे. या साडी मध्‍ये तुम्‍हाला निळा, हिरवा, गुलाबी, पिवळा असे चार कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.
या साडीची किंमत रु 3759 असून सध्‍या 73% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 998 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

दहावी साडी-

ही अतिशय रिच लूक देणारी कांचिपुरम प्‍युअर सिल्क साडी सर्वच वयोगटातील स्त्रियांसाठी सुटेबल आहे. याचा पिवळा कलर तुम्हाला ऑसम लूक मिळवून देईल. याचे फॅब्रिक अतिशय सॉफ्ट असून या साडीमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल फील मिळेल. साडीच्‍या बॉर्डरचा कलर सोनेरी असून साडीच्‍या पदरावर भरीव जरीचे विणकाम करण्‍यात आले आहे. या साडीची लांबी 5.5 मीटर इतकी असून ब्लाउज पीस 80 सेंटीमीटर इतक्या मापाचा आहे.
या साडीची किंमत रु 4999 असून सध्‍या 72% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 1399 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

मंडळी, या सर्व साडया या अमेझॉन वर उपलब्‍ध आहेत.

धन्यवाद.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.