Search This Blog

Get Up To 84% Discount On Sarees I affiliate marketing | cheap festival clothes

नमस्‍कार मंडळी, या 5 सुंदर कांजिवरम सिल्‍क साडयांवर सध्‍या ऑफर चालू असल्‍याने यामधील 3 -या साडीवर 84 टक्‍के तर 5 व्‍या साडीवर 83 टक्‍के इतके डिस्‍काऊंट मिळत आहे. या चांगल्‍या दर्जाच्‍या साडया तुम्‍ही लग्‍न समारंभ व इतर कार्यक्रमावेळी देखिल परिधान करु शकता.

चला तर मग आपण या ५ सुंदर साडयांमधील १ साडी पाहूयात.

पहिली साडी-



ही कांचीपुरम सिल्क फॅब्रिक पासून तयार करण्‍यात आलेली लाल रंगाची कांजीवरम सिल्क साडी आहे. ही साडी परिधान केल्यावर तुम्‍ही कंफर्टेबल फील कराल. तुम्‍ही पाहतच आहात, या संपूर्ण साडीवर सोनेरी रंगाच्‍या जरीचे सुंदर विणकाम करण्‍यात आलेले आहे. या साडीची लांबी 5.5 मीटर इतकी असून साडीसोबत मॅचिंग ब्लाउज पीस देखील उपलब्ध आहे. जर तुम्‍हाला एथनिक लुक हवा असेल तर तुम्‍ही या साडीसोबत लांब कानातले देखील घालु शकता.
या साडीची किंमत रु 5999 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 749 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

दुसरी साडी- 


सोनेरी जरी वर्क असलेली ही एक उत्कृष्ट साडी आहे. या साडीमध्‍ये तुम्‍हाला मरुन व गुलाबी असे दोन कलर ऑप्‍शन्‍स मिळतात. कोणत्‍याही पार्टी किंवा फंकशन मध्‍ये परिधान करण्‍यासाठी तुम्‍ही या साडीची निवड करु शकता. लिची सिल्क फॅब्रिकपासून बनवलेली ही साडी परिधान करून तुम्हाला सुंदर लुक मिळेल. ही साडी एखाद्या खास व्यक्तीला गिफ्ट करण्यासाठी देखील एक चांगला पर्याय आहे.
या साडीची किंमत रु 1999 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 569 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



तिसरी साडी-


तुम्‍ही बोल्ड आणि सुंदर लुक मिळवण्यासाठी या सिल्क साडीची निवड करु शकता. ही साडी कांचीपुरम सॉफ्ट लिची सिल्कच्या मटेरियलपासून बनवलेली आहे. या साडीचे पिवळया आणि जांभळया रंगाचे कलर कॉंम्बिनेशन किती सुंदर आहे हे तुम्‍ही पाहतच आहात. कोणत्याही पूजेत किंवा समारंभात ही साडी नेसून तुम्ही भारतीय लुक मिळवू शकता. या साडीसोबत जांभळ्या रंगाचा ब्लाउज पीस देखील उपलब्ध आहे.
या साडीची किंमत रु 5999 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 949 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

चौथी साडी-


मंडळी, कांजीवरम सॉफ्ट सिल्कमध्ये उपलब्ध असलेली ही साडी परिधान केल्याने तुम्हाला खूप कंफर्ट मिळेल. या साडीवर जरीचे विणकाम करण्‍यात आले असून हि अतिशय रिच लुक देणारी साडी तुम्‍ही लग्नसमारंभ आणि पार्टीमध्‍ये नेसू शकता. तसेच जर तुम्‍हाला सुंदर एथनिक लुक हवा असेल तर या साडीवर तूम्‍ही हैवी ज्‍वैलरी परिधान करा. भेटवस्‍तू देण्‍यासाठी देखील तुम्‍ही या साडीची निवड करु शकता.
या साडीची किंमत रु 6999 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 809 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

पाचवी साडी-


मंडळी, जर तुम्‍हाला सोबर आणि सिंपल लुक हवा असेल तर या साडीचा विचार तुम्‍ही नक्‍कीच करु शकता. या साडीचे वैशिष्‍ठ म्‍हणजे तिचे फॅब्रिक सॉफ्ट सिल्कचे बनलेले आहे, जे खूप हलके आणि परिधान करण्यास आरामदायक आहे. तुम्‍ही पाहतच आहात, या कांजीवरम सिल्क साडीवर जॅकवर्ड जरीचे विणकाम करण्‍यात आलेले आहे. कोणत्याही प्रसंगी ही हिरव्या रंगाची साडी नेसून तुम्ही सुंदर लुक मिळवू शकता. या साडीसोबत मॅचिंग ब्लाऊज पीसही उपलब्‍ध आहे.
या साडीची किंमत रु 3999 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 679 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

मंडळी, या सर्व साडया अमेझॉन वर उपलब्‍ध आहेत.

धन्यवाद.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.