Search This Blog

8 सुंदर साड्यांचे कलेक्‍शन | saree collection | amazon haul | Online shopping | amazon india



नमस्‍कार मंडळी, या 8 सुंदर सिल्‍क साडयांवर सध्‍या ऑफर चालू असल्‍याने यामधील 3 -या साडीवर 79 टक्‍के, 6 व्‍या साडीवर 84 टक्‍के तर 8 व्‍या साडीवर 88 टक्‍के इतके डिस्‍काऊंट मिळत आहे. या चांगल्‍या दर्जाच्‍या साडया तुम्‍ही लग्‍न समारंभ व इतर सांस्कृतिक कार्यक्रमावेळी देखिल परिधान करु शकता.

चला तर मग आपण या 8 सुंदर साडयांमधील 1 साडी पाहूयात.

पहिली साडी-
नवीनतम शैली आणि डिझाइन असलेली ही बनारसी कॉटन सिल्क साडी अतिशय मऊ आहे. ही साडी परिधान केल्‍यावर तुम्हाला आकर्षक लुकसोबत आरामही मिळेल. ही साडी कॅज्युअल वेअरसाठीही उत्तम मानली जाते. जॅकवर्ड डिझाइनच्‍या या साडीसोबतच तुम्हाला मॅचिंग ब्लाउज पीसही दिला जात आहे. या साडीमध्‍ये तुम्‍हाला हिरवा, आकाशी, सोनेरी, मॅजेंटा, नेवी ब्‍लू आणि गुलाबी असे सहा कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.
या साडीची किंमत रु 4999 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 699 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

दुसरी साडी-

कोणत्‍याही पार्टी किंवा फंकशन मध्‍ये परिधान करण्‍यासाठी तुम्‍ही या साडीची निवड करु शकता. या साडीवर सुंदर वुवन जरी वर्क डिझाइन करण्‍यात आले आहे. या साडी मध्‍ये वाईन, निळा, हिरवा, करडा, नेवी ब्‍लू, पीच, गुलाबी, आणि लाल असे आठ कलर ऑप्‍शन्‍स मिळतात. साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे.
या साडीची किंमत रु 1999 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 854 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

तिसरी साडी-


तुम्‍ही बोल्ड आणि सुंदर लुक मिळवण्यासाठी या सिल्क साडीची निवड करु शकता. ही बनारसी सिल्‍क साडी अतिशय आकर्षक असून त्‍याचे फॅब्रिक अतिशय सॉफ्ट आहे. या साडीवर जॅकवर्ड जरी वर्क करण्यात आले आहे. तुम्‍ही कोणत्याही सणासुदीच्या प्रसंगी ही साडी परिधान करु शकता किंवा भेटवस्तू म्‍हणून देखिल देऊ शकता. या साडी मध्‍ये लाल, काळा, हिरवा, करडा, गुलाबी आणि वाईन असे सहा कलर ऑप्‍शन्‍स उपलब्ध आहेत.
या साडीची किंमत रु 2999 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 621 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

चौथी साडी-

मंडळी, डार्क पर्पल रंगाची ही कांजीवरम बनारसी सॉफ्ट लिची सिल्क साडी परिधान केल्याने तुम्हाला खूप कंफर्ट मिळेल. साडी व ब्‍लाऊज वर सोनेरी जरीचे विणकाम करण्‍यात आले असून हि अतिशय रिच लुक देणारी साडी तुम्‍ही लग्नसमारंभ आणि पार्टीमध्‍ये नेसू शकता. या साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 90 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे.
या साडीची किंमत रु 2999 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 1499 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

पाचवी साडी-

मंडळी, ही फॅशनेबल आणि स्टायलिश लूक देणारी बनारसी साडी आर्ट सिल्क फॅब्रिकपासून बनवली आहे. सणासुदीच्या प्रसंगी इतरांपेक्षा वेगळा आणि सुंदर लूक मिळविण्‍याकरिता तुम्‍ही या साडीची निवड करु शकता. साडीवर जॅकवर्ड वर्क करण्यात आले असून या साडी मध्‍ये तुम्‍हाला गुलाबी, फिकट तपकिरी, काळा, करडा, पीच, लाल, रॉयल ब्‍लू आणि पिवळा असे आठ कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.
या साडीची किंमत रु 4999 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 798 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.


सहावी साडी-

मंडळी, ही पिंक कलरची कांजीवराम सॉफ्ट सिल्क साडी तुम्हाला आवडेल अशी आहे. ही नवीनतम ट्रेंड लक्षात घेऊन डिझाइन केलेली साडी परिधान केल्यावर तुम्हाला संपूर्ण एथनिक लुक मिळेल. साडीवर स्टायलिश सोनेरी जरीचे विणकाम केलेले आहे. ही साडी नेसल्यावर तुमच्या सौंदर्यात अजून भर पडेल हे नक्‍की.
या साडीची किंमत रु 4999 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 799 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

सातवी साडी-

मंडळी, ही गुलाबी रंगाची सिल्‍क साडी परिधान केल्यावर तुम्हाला सुंदर पारंपारिक लुक मिळेल. या साडीचे फॅब्रिक कांजीवरम कॉटन सिल्क ब्लेंड आहे. साडीवर जरीचे विणकाम करण्‍यात आलेले असून गडद गुलाबी रंगाची कॉन्ट्रास्ट बॉर्डर देण्‍यात आली आहे. साडी सोबत किरमिजी रंगाचा ब्लाउज पीस उपलब्‍ध आहे जो या साडीवर अतिशय उठून दिसतो. त्यात एंब्रायडरी वर्क डिटेलिंग देखील दिलेले आहे.
ही साडी तुम्‍ही फक्‍त रु . 949 मध्‍ये विकत घेऊ शकता.

आठवी साडी-

पैरट ग्रीन कलरची ही साड़ी तुम्ही कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमात किंवा समारंभात परिधान करु शकता. यात कॉन्ट्रास्ट पिंक कलरची बॉर्डर दिलेली आहे आणि पल्लू देखील आहे जो ठळकपणे उठून दिसतो. या संपूर्ण साडीवर तुम्हाला जरीचे विणलेले काम दिसून येत आहे.
या साडीची किंमत रु 6999 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 806 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

मंडळी, या सर्व साडया या अमेझॉन वर उपलब्‍ध आहेत.

धन्यवाद.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.