Search This Blog

विविध प्रकारच्या काठपदर साड्या किंमतीसह | types of beautiful sari in low budget

  

नमस्कार मंडळी, कधी तुमचं असं झालंय का, साडी घ्यायला गेलात, पण किंमत बघून मागे फिरलात? तर आज तुम्ही पाहणार आहात अशा ५ जबरदस्त बनारसी आणि कांजीवरम साड्या ज्या दिसतात लाखमोलाच्या, पण मिळतात अगदी स्वस्त दरात. जर तुम्हाला स्टाईल आणि बजेट दोन्ही एकत्र हवे असतील तर हा blog शेवटपर्यंत नक्की पहा.

चला तर मग आपण या 5 साडयांमधील 1 साडी पाहूयात.


पहिली साडी-


मंडळी, ही आहे silk blend madhe येणारी बनारसी साडी. तुम्ही पाहू शकता या साडीवर जॅक्वॉर्ड डिझाईन केली आहे. साडीचा रंग चॉकलेटी असून साडीच्या काठावरील डीझाईन साडीवर उठून दिसत आहे. तसेच साडीच्या पदरावर बारीक फुलांची डीझाईन सोनेरी रंगात केल्याने साडीचा पदर भरजरी दिसत आहे. या ५.५ मी. लांबीची साडीसोबत तुम्हाला ८० सेंमी मापाचा ब्लाऊजपीस देखील मिळत आहे. या साडीमध्ये तुम्हाला लाल, टील ग्रीन, मरून, हिरवा, जाम्भळा आणि गुलाबी असे ६ कलर ऑप्शन मिळतात.   

या साडीची किंमत रु 2499 असून सध्‍या 80% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 498रु. मध्‍ये विकत घेऊ शकता. 



दुसरी साडी-


मंडळी, ही मिंट ग्रीन रंगाची सिल्क ब्लेंड मध्ये येत असलेली बनारसी साडी आहे. या सुंदर साडीवर कॉन्ट्रास्ट कलर्मध्ये गोल्डन फुलांची जॅक्वॉर्ड्ची डिझाईन केले आहे. साडीच्या पदरावरील बारीक नक्शीकमामुळे तीचा पदर khupach aakarshak  दिसत आहे. ही साडी तुम्ही कोणत्याही सण समारंभ, पार्टी किवा लग्न समारंभासाठी नेसू शकता.  या साडीमध्ये तुम्हाला पीच, नारंगी, लाल, पिवळा, हिरवा असे ५ कलर ऑप्शन मिळतात.  

या साडीची किंमत रु २९१९ असून सध्‍या ७३% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त ७७९ रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



तिसरी साडी-


मंडळी, तुम्‍ही स्टायलिश पण तितकीच पारंपारिक अशा साडीच्‍या शोधात असाल तर ही सुंदर कांजिवरम सिल्क साडी लाईट पिंक रंगाच्या शेडमध्ये उपलब्ध आहे. ही साडी नेसायला खुपच हलकी आणि चापुन चोपुन बसणारी आहे. संपूर्ण साडीवर पानाचे जॅक्वॉर्ड वूवन डीझाईन करण्यात आली आहे. या साडीमध्ये तुम्हाला नेव्ही ब्लू, जांभळा,  टील ब्लू, मॅजेंटा, मरून, हिरवा असे ६ कलर ऑप्शन मिळतात.
 
या साडीची किंमत रु २९१९ असून सध्‍या ८३% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त ४९८ रु. मध्‍ये विकत घेऊ शकता. 



चौथी साडी-


मंडळी, तुम्ही जर खास प्रसंगासाठी साडी शोधत असाल तर ही वाईन रंगात येनारी कांजीवरम साडी सिल्क ब्लेंड फॅब्रिकमध्ये येते. साडीवरील नाजूक डिझाईन साडीला अजूनच आकर्षक बनवत आहे. या साडीवर तुम्ही मॅचिंग ज्वेलरी घालून स्टाईल केली तर तुम्ही चारचौघीत अजून उठून दिसाल.  या ५.५ मी. साडीसोबत तुम्हाला ८० सेंमी मापाचा ब्लाऊजपीस देखील मिळत आहे. या साडीमध्ये तुम्हाला काळा, नेव्ही ब्लू, मरून, हिरवा असे ४ कलर ऑप्शन मिळतात.

या साडीची किंमत रु २२९९ असून सध्‍या ७८% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त ४९६ रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



पाचवी साडी -


मंडळी, तुम्हाला हटके अशी पन ट्राडीशनल साडी हवी असेल तर या साडीचा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे. ही कांनजीवरम साडी पिवळ्या रंगात येत असून साडीचे फॅब्रिक पॉलीस्टर आहे. साडी वजनाने एकदम हालकी सल्याने तुम्ही कोणत्याही फंक्शन मध्ये दिवसभर कॅरी करू शकता. या साडीवर तुम्ही हलकी ज्वेलरी मॅच केली तर तुमचा लूक क्लासी दिसेल. या साडीमध्ये तुम्हाला रानी, पिस्ता, रॉयल ब्लू, नारंगी, गुलाबी, काळा, हिरवा असे ७ कलर ऑप्शन मिळतात.

या साडीची किंमत रु २२९९ असून सध्‍या ७८% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त ४९६ रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.





मंडळी, या सर्व साडया या अमेझॉन वर उपलब्‍ध आहेत.







Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.