Search This Blog

मकर संक्रातीकरिता स्‍वस्‍त आणि मस्‍त साडयांचे सुंदर कलेक्‍शन

मस्‍कार मंडळी, मकरसंक्रातीला काळया रंगाचे कपडे परिधान केले जातात. म्‍हणूनच या मकरसंक्रातीला तुमच्‍यावर अगदी शोभून दिसतील अश्‍या 5 सुंदर काळया रंगाच्‍या साडयाचे वेगवेगळया डिझाइन्‍स किंमतींसोबत आज या ब्‍लॉग मध्‍ये तुम्‍ही पाहणार आहात. सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतक्या सुंदर साड्यांची खरेदी तुम्ही अगदी कमी किंमतींमध्ये घरबसल्या देखिल करू शकता.

मंडळी 5 सुंदर साडयांपैकी शेवटची जी साडी आहे तिच्‍यावर  सध्‍या 82 टक्‍के डिस्‍काऊंट आहे. तसेच ३ री जी साडी आहे तिच्‍यावरसध्‍या 76 टक्‍के डिस्‍काऊंट आहे.

चला तर मग आपण या ५ सुंदर साडयांचे कलेक्‍शन पाहूयात.

1. कांजिवरम सॉफ्ट लिची सिल्‍क साडी


या काळया रंगाच्‍या साडीचे तसेच ब्‍लाऊज चे फॅब्रीक हे लिची सिल्‍क पासून तयार करण्‍यात आलेले आहे. लिची सिल्‍क हे थोडेसे निखळ व चमकदार असते. तुम्‍ही पाहू शकता या पूर्ण साडीवर गोल्‍डन जरी वर्क करण्‍यात आलेले आहे तसेच जरी वर्क केल्‍यामुळे साडीच्‍या पल्लूचे सौंदर्य आणखी वाढले आहे. या साडीची लांबी 5.5 मीटर असून या साडीसोबत 80 सेंटीमीटर मापाचा ब्‍लाऊज देखील उपलब्‍ध आहे. ही साडी नेसल्यावर तुम्हाला अतिशय आकर्षक आणि सुंदर लूक मिळेल.
या साडीची किंमत रु 2999 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त रु.849  मध्‍ये विकत घेऊ शकता.


2. बनारसी सिल्‍क साडी 

ही अतिशय रिच लूक देणारी बनारसी सिल्क साडी मकरसंक्राती करीता सर्वच वयोगटातील स्त्रियांसाठी सुटेबल आहे. याचा करडा रंग तुम्हाला ऑसम लूक मिळवून देईल. साडीच्‍या बॉडर तसेच पल्‍लूवर फुलांचे जरी काम करण्‍यात आले आहे. या साडीची लांबी 5.5 मीटर इतकी असून ब्लाउज पीस 80 सेंटीमीटर इतक्या मापाचा आहे ही साडी तुम्‍ही पहिल्या वॉशसाठी ड्राय क्लीन, त्यानंतर हॅन्‍डवॉश देखील करु शकता.

या साडीची किंमत रु 5299 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त  रु.980  मध्‍ये विकत घेऊ शकता.



3. कांची पट्टुु सॉफ्ट सिल्‍क कांजिवरम साडी


कमी बजेटमध्ये मिळणारी ही साडी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरेल. या साडीवर 100 टक्‍के जरीचे विणकाम करण्‍यात आले आहे. ही साडी तुम्‍ही मकरसंक्रातीकरीता परिधान करु शकता. या साडीवर मॅचिंग ज्वेलरी घातल्यास तुम्ही आणखी आकर्षक दिसाल. साडीसह काळया रंगाचा मॅचिंग ब्लाउजही देण्यात आला आहे. तुम्ही ही साडी विशेष कार्यक्रमाच्या वेळी नेसू शकता.

या साडीची किंमत रु 3299 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त रु.799  मध्‍ये विकत घेऊ शकता.


4. पैठणी कॉटन सिल्‍क साडी
ही साडी Cotton Silk फॅब्रिक पासून तयार करण्‍यात आली आहे. कमी किमतीमध्‍ये मिळणारी ही खरोखरच एक उत्तम दर्जाची साडी आहे..तुम्‍ही जर पूजा आणि इतर छोट्या प्रसंगासाठी छानशी साडी शोधत असाल तर ही साडी नक्कीच खरेदी करू शकतात.. साडीचा रंग तसेच फॅब्रिक देखील चांगले आहे
या साडीची किंमत रु 2499 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त रु. 899 मध्‍ये विकत घेऊ शकता.


5. कांचिपुरम सिल्‍क ब्‍लेंन्‍ड साडी
ही साडी सॉफ्ट Cotton Silk Blend मटेरियलपासून तयार करण्यात आलेली अत्यंत सुंदर साडी तुम्‍ही खास कार्यक्रम आणि ऑफिसकरिता परिधान करू शकता. या पूर्ण साडीवर वोवन जरी बुट्टी वर्क केलेले आहे. साडीसह ब्लाउजही उपलब्‍ध आहे. या साडीची लेंथ 5.5 मीटर इतकी असून ब्लाउज पीस 80 सेंटीमीटर इतक्या मापाचा आहे. ही साडी तुम्‍ही हॅन्‍डवॉश देखील करु शकता.
या साडीची किंमत रु 5299 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त रु. 1099 मध्‍ये विकत घेऊ शकता.

मंडळी, या सर्व साडया या अमेझॉन वर उपलब्‍ध आहेत.

धन्यवाद.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.