Search This Blog

70% पेक्षाही जास्त डिस्काउंट रेटवर खरेदी करा या सुंदर Silk Saree

नमस्‍कार मंडळी, वेगवेगळ्या प्रकारच्‍या तसेच लग्न, पार्टी, कार्यक्रमकरिता वापरण्‍यात येणा-या ट्रेंडी साडया कमी किमतींमध्‍ये येथे तुम्‍हाला पाहायला मिळतात. तुमच्‍यावर अगदी शोभून दिसतील अशा 5 सुंदर साडयांच्‍या वेगवेगळया डिझाइन्‍स किंमतींसोबत तुम्‍ही पाहणार आहात. सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतक्या सुंदर साड्यांची खरेदी तुम्ही अगदी कमी किंमतींमध्ये घरबसल्या देखिल करू शकता.

मंडळी 5 सुंदर साडयांपैकी शेवटची जी साडी आहे तिच्‍यावर सध्‍या 80 टक्‍के डिस्‍काऊंट आहे. तसेच ३ री जी साडी आहे तिच्‍यावर सध्‍या 76 टक्‍के डिस्‍काऊंट आहे.

चला तर मग आपण या ५ सुंदर साडयांमधील १ साडी पाहूयात.


१.  कांचीपुरम आर्ट सिल्‍क साडी

लेटेस्ट फॅशनची ही साडी पार्टी वेअर साठी आहे. साडीचे फॅब्रिक आर्ट सिल्क आहे. या साडीची लेन्थ 5.4 मीटर आहे. त्याबरोबर तुम्हाला 80 सेंटीमीटरचा ब्लाउजपीस देखिल दिला जात आहे. ही एकदमच हलकी साडी आहे आणि ही कॅरी करणे तुम्हाला अगदी सहज सोपे जाईल. हिचे कलर कॉन्बिनेशनदेखील खूप चांगले आहे. सणांच्या प्रसंगी ही साडी एकदम परफेक्ट असेल.

या साडीची किंमत रु 6199 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 2299 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

साडी खरेदी करण्‍यासाठी इथे क्लिक करा-🛒 


२.  बनारसी जॅक्वार्ड प्युअर सिल्क साडी:

जकाल या सिल्‍क साडीची फॅशन झपाट्याने वाढत आहे. ही साडी तुम्हाला अतिशय कमी किमतीत खरेदी करता येऊ शकते. सॉफ्ट सिल्क मटेरियलपासून बनलेली ही साडी लग्न समारंभासाठी परफेक्ट आहे. तुम्‍ही पाहू शकता याचा रंग फार आकर्षक आहे. ही हेवी लूक असणारी साडी 5.50 मीटर लांबीची आहे. यासोबत 80 सेंटिमीटरचा ब्लाऊजपिस दिलेला आहे

या साडीची किंमत रु 1299 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 799 रुपयांमध्‍ये विकत घेऊ शकता.

साडी खरेदी करण्‍यासाठी इथे क्लिक करा-🛒 


३.  कांजीवरम लिची सिल्क चेक साडी :


आकर्षक ट्रेडिशनल लूक मिळवण्यासाठी तुम्ही ही Silk Saree खरेदी करू शकता. ही लेटेस्ट डिझाईन असणारी सुंदर कांजीवरम साडी आहे. यावर गोल्डन जरी वर्क केलेले आहे. जर तुम्हाला जास्त ब्राईट कलर आवडत नसतील तर ही साडी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते. ही साडी तुम्हाला अतिशय रिच लूक मिळवून देईल. याचा ब्लाऊजही फार सुंदर आहे.

या साडीची किंमत रु 4129 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 979 रुपयांमध्‍ये विकत घेऊ शकता.

साडी खरेदी करण्‍यासाठी इथे क्लिक करा-🛒 




४.  आर्ट सिल्क साडी

ही पार्टी वेअर रेड सिल्‍क साडी आहे. ही साडी सध्या हाय डिमांडमध्ये आहे. ही अतिशय हेवी लूक असणारी साडी सिल्क फॅब्रिकपासून तयार करण्यात आली असून याची डिझाईन अतिशय सुंदर आहे. या साडीसोबत ब्लाऊजही देण्यात आला आहे. ही साडी कोणत्याही पार्टी किंवा फेस्टीव्हल फंक्शनमध्ये नेसण्यासाठी परफेक्ट आहे. ही तुम्हाला सुंदर ट्रेडिशनल लूक मिळवून देईल..

या साडीची किंमत रु 2599 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 349 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

साडी खरेदी करण्‍यासाठी इथे क्लिक करा-🛒 


५. बनारसी सिल्क साडी

गोड गुलाबी रंगाची ही साडी समारंभांमध्ये अगदी आकर्षक दिसेल. संपूर्ण साडीवर सेल्फ डिझाइन आहे आणि गोल्डन रंगाचा मोठा काठ आहे. या साडीचं टेक्श्चरही अत्यंत मऊ आहे. त्यामुळे अगदी हलकी आणि कम्फर्टेबल अशी ही साडी आहे. या साडीची लांबी 5.5 मीटर असून या साडीसोबत 80 सेंटीमीटर मापाचा ब्‍लाऊज देखील उपलब्‍ध आहे. ही साडी नेसल्यावर तुम्हाला अतिशय आकर्षक आणि सुंदर लूक मिळेल.

या साडीची किंमत रु 4999 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 997 रुपयांमध्‍ये घेऊ शकता.

साडी खरेदी करण्‍यासाठी इथे क्लिक करा-🛒 

 

मंडळी, या सर्व साडया या अमेझॉन वर उपलब्‍ध आहेत.

धन्यवाद.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.