Search This Blog

अमेझॉन सेलमध्ये मिळतील या आकर्षक प्रिंटेड साडया एकदम स्वस्तात!


नमस्‍कार मंडळी
, एकदम स्वस्त, हलक्या वजनाच्या आणि मऊ फॅब्रिकपासून बनवलेल्या अश्‍या 5 सुंदर प्रिंटेड साडयांचे जबरदस्त कलेक्शन किंमतींसोबत तुम्‍ही पाहणार आहात. सध्‍या या साडयांवर काही कालावधीकरिता डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतक्या सुंदर साड्यांची खरेदी तुम्ही अगदी कमी किंमतींमध्ये घरबसल्या देखिल करू शकता

चला तर मग आपण या ५ सुंदर साडयांचे कलेक्शन पाहूयात.

पहिली साडी -

ही लेटेस्ट फॅशनसह येणारी प्रिंटेड साडी आहेजी कोटा चेक्स फॅब्रिकपासून बनविली जातेया साडीचा रंग देखील दीर्घकाळ टिकतोतुम्ही ही साडी सणलग्न किंवा उन्हाळ्यात वापरण्यासाठी खरेदी करू शकताही वजनाला देखील अतिशय हलकी साडी आहेही साडी तुम्हाला सुंदर लूक मिळवून देईल
या साडीची किंमत रु 2599 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 399 रु मध्‍ये खरेदी करु शकता.

दुसरी साडी -


ही दिसायला अतिशय सुंदर साडी फ्लोरल प्रिंट डिझाइनची आहे. ही साडी सॉफ्ट सिल्क फॅब्रिकपासून बनवली आहे. यावरील डिजिटल प्रिंट टिकाऊ दर्जाचे असल्‍यामुळे अनेकवेळा धुतल्यानंतरही ही साडी नवीनच दिसते. यामध्ये तुम्हाला ३ आकर्षक रंगांचे पर्याय देखील उपलब्ध आहेत. ही साडी नेसून तुम्हाला अतिशय सुंदर लूक मिळू शकतो.
या साडीची किंमत रु 1999 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 339 रु मध्‍ये खरेदी करु शकता.
खरेदी करण्‍यासाठी इथे क्लिक करा -
साडी - 🛒
मॅचिंग इयररिंग - 🛒
पर्स - 🛒
सॅंडल - 🛒

तिसरी साडी -


निळ्या रंगाची ही साडी दिसायलाही अतिशय सुंदर आहे. ही साडी जॉर्जेट फॅब्रिक मटेरियलपासून बनवलेली आहे, जे अतिशय हलके आणि मऊ असते. ही साडी नेसून तुम्ही सुंदर दिसू शकता. ही साडी तुम्ही घरीच मशीन वॉश देखील करू शकता. वापरायला देखील ही साडी अतिशय कम्फर्टेबल आहे
या साडीची किंमत रु 1665 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 269 रु मध्‍ये खरेदी करु शकता.
खरेदी करण्‍यासाठी इथे क्लिक करा -
साडी - 🛒
मॅचिंग नेकलेस सेट - 🛒
क्‍लच - 🛒
सॅंडल - 🛒


चौथी साडी - 

जॉर्जेट फॅब्रिकपासून बनवलेली ही उत्कृष्ट दर्जाची साडी आहे. ही साडी 5.30 मीटर लांबीमध्ये मिळत आहे. यासोबतच तुम्हाला ब्लाउज पीसही दिला जात आहे. या साडीवर सुंदर पोल्का प्रिंट देण्यात आली आहे. या साडीचे फॅब्रिक देखील अतिशय मऊ आहेही साडी तुम्हाला अतिशय सुंदर लुक देईल. या साडीमध्ये अनेक आकर्षक कलर ऑप्शन्स देखिल उपलब्‍ध आहेत
या साडीची किंमत रु 997 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 289 रु मध्‍ये खरेदी करु शकता.
खरेदी करण्‍यासाठी इथे क्लिक करा -
साडी - 🛒
मॅचिंग नेकलेस सेट - 🛒
पर्स - 🛒
सॅंडल - 🛒

पाचवी साडी -


या साडीचे फॅब्रिक कोटा चेक्स पासून तयार करण्‍यात आले आहे. ही साडी तुम्ही ऑफिस किंवा इतर कार्यक्रमांकरिता देखिल परिधान करु शकता. उन्हाळ्यात कोणत्याही खास प्रसंगी घालण्यासाठी ही साडी एक उत्तम पर्याय आहे. ही साडी तुम्‍ही हॅण्‍ड वॉश देखिल करु शकता. सिंपल आणि सोबर लूक मिळवण्यासाठी ही साडी एक परफेक्ट ऑप्शन आहे. या साडीची लांबी 5.5 मीटर इतकी असून ही दिसायला खूपच आकर्षक आहे.
या साडीची किंमत रु 2599 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 399 रु मध्‍ये खरेदी करु शकता.
साडी खरेदी करण्‍यासाठी इथे क्लिक करा-🛒


मंडळी, या सर्व साडया या अमेझॉन वर उपलब्‍ध आहेत.

धन्यवाद.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.