Search This Blog

8999 रुपये किमतीच्या सिल्क साड्या खरेदी करा आता केवळ 775 रुपयांमध्ये, हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन्स


नमस्‍कार मंडळी, तुम्हाला सिल्क साड्यांची आवड असेल तर तुमच्‍यावर शोभतील आणि तुम्हाला इतरांपेक्षा वेगळा तसेच सुंदर लूक देतील अशा अतिशय सुंदर 5 सिल्कच्या साडयांच्‍या वेगवेगळया डिझाइन्‍स किंमतींसोबत तुम्‍ही पाहणार आहात. तुम्ही तुमची आवडती साडी सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे अर्ध्यापेक्षा कमी दरात खरेदी करू शकता, किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला ही खास भेट म्हणून देऊ शकता.

मंडळी 5 सुंदर साडयांपैकी शेवटची जी साडी आहे तिच्‍यावर सध्‍या 89 टक्‍के डिस्‍काऊंट आहे. तसेच 3 री जी साडी आहे तिच्‍यावर सध्‍या 75 टक्‍के डिस्‍काऊंट आहे.

चला तर मग आपण या ५ सुंदर साडयांमधील १ साडी पाहूयात.


१. कांचीवरम सॉफ्ट लिची सिल्‍क साडी


आकर्षक ट्रेडिशनल लूक मिळवण्यासाठी तुम्ही ही साडी खरेदी करू शकता. ही लेटेस्ट डिझाईन असणारी सुंदर कांजीवरम साडी आहे. संपूर्ण साडीवर गोल्डन जरी वर्क केलेले आहे. ही साडी तुम्हाला अतिशय रिच लूक मिळवून देईल. साडीला तुम्‍ही हॅण्‍ड वॉश देखिल करु शकता. या साडीची लांबी 5.4 मीटर असून तुम्हाला 80 सेंटीमीटर मापाचा सुंदर ब्लाउजपीस देखिल दिला जात आहे.
या साडीची किंमत रु. 2,999 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 849 रु मध्‍ये विकत घेऊ शकता.



२. कांजीवरम सॉफ्ट सिल्क साडी



जांभळा रंगाच्‍या या सिल्‍क साडीचे फॅब्रिक मऊ असून संपूर्ण साडीवर सुंदर जॅकवर्ड जरीकाम करण्‍यात आले आहे. ही साडी परिधान करण्यास हलकी आहे. नवीन रंग आणि उत्कृष्ट गुणवत्तेच्या या मटेरियलला बरीच लोकप्रियता मिळाली आहे. आकर्षक दिसण्यासाठी या साडीसोबत तुम्‍ही सोन्‍याचे तसेच मोत्‍यांचे दागिने परिधान करु शकता. . ही साडी कोणत्याही पार्टी किंवा फेस्टीव्हल फंक्शनमध्ये नेसण्यासाठी परफेक्ट आहे. या साडीची किंमत रु. 2,999 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 899 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



३. लिची सिल्‍क साडी



या साडीचा रंग हिरवा असून ही साडी तुम्हाला अतिशय कमी किमतीत खरेदी करता येऊ शकते. ही साडी सध्या हाय डिमांडमध्ये आहे. ही अतिशय हेवी लूक असणारी साडी लिची सिल्क फॅब्रिकपासून तयार करण्यात आली असून याची डिझाईन अतिशय सुंदर आहे. या साडीसोबत ब्लाऊजही देण्यात आला आहे. ही साडी कोणत्याही पार्टी किंवा फेस्टीव्हल फंक्शनमध्ये नेसण्यासाठी परफेक्ट आहे. ही तुम्हाला सुंदर ट्रेडिशनल लूक मिळवून देईल.
या साडीची किंमत रु.3,999 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 999 रुपयांमध्‍ये मध्‍ये विकत घेऊ शकता.




४. कांजीवरम सिल्क साडी


लाल रंगाची ही साडी समारंभांमध्ये अगदी आकर्षक दिसेल. संपूर्ण साडीवर सुंदर सोनेरी जरीचे काम करण्‍यात आले आहे. या साडीचं टेक्श्चरही अत्यंत मऊ आहे. त्यामुळे अगदी हलकी आणि कम्फर्टेबल अशी ही साडी आहे. या साडीची लांबी 5.5 मीटर असून या साडीसोबत 80 सेंटीमीटर मापाचा ब्‍लाऊज ही उपलब्‍ध आहे. ही साडी नेसल्यावर तुम्हाला अतिशय आकर्षक आणि सुंदर लूक मिळेल.
या साडीची किंमत रु.3,499 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 995 रुपयांमध्‍ये घेऊ शकता.



५. बनारसी सिल्क साडी


ही अतिशय रिच लूक देणारी बनारसी सिल्क साडी सर्वच वयोगटातील स्त्रियांसाठी सुटेबल आहे. साडीचा हिरवा कलर तुम्हाला ऑसम लूक मिळवून देईल. याचे फॅब्रिक अतिशय सॉफ्ट असून या साडीमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल फील मिळेल. या साडीसोबत तुम्हाला रॉयल ब्‍लू कलरचा ब्लाउजही देण्यात आला आहे. तुम्‍ही पाहू शकता साडीच्‍या पल्‍लू वर Jacquard विणकाम करण्‍यात आले आहे. या साडीची लेंथ 5.5 मीटर इतकी असून ब्लाउज पीस 80 सेंटीमीटर इतक्या मापाचा आहे या साडीची किंमत रु 8,999 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 999 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.


मंडळी, या सर्व साडया या अमेझॉन वर उपलब्‍ध आहेत.

धन्यवाद.

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.