Search This Blog

साडयांचे सुंदर कलेक्‍शन किंमतीसह | cotton saree | cotton silk saree

नमस्‍कार मंडळी, तुम्हाला लवकर घाम येणार नाही आणि जास्त गरमही जाणवणार नाही तसेच तुमच्‍यावर अगदी शोभून दिसतील अश्‍या 5 सुंदर कॉटन साडयांचे जबरदस्त कलेक्शन किंमतींसोबत आज तुम्‍ही पाहणार आहात. सध्‍या या साडयांवर काही कालावधीकरिता डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतक्या सुंदर साड्यांची खरेदी तुम्ही अगदी कमी किंमतींमध्ये घरबसल्या देखिल करू शकता.

चला तर मग आपण या ५ सुंदर साडयांचे कलेक्शन पाहूयात.


पहिली साडी-


ही 100% शुद्ध सुती कापडाची हलकी आणि आरामदायी साडी आहे. या साडीवर तुम्हाला पारंपारिक बंगाली डिझाईन पाहायला मिळते. ही साडी तूम्‍ही ड्राई क्लीन करु शकता. साडीवर बूटीचे काम करण्यात आले आहे. ही साडी तुम्ही ऑफिस किंवा इतर कार्यक्रमांकरिता देखिल परिधान करु शकता. उन्हाळ्यात कोणत्याही खास प्रसंगी घालण्यासाठी ही साडी एक उत्तम पर्याय आहे.
या साडीची किंमत रु 1599 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 885 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

दुसरी साडी-


सुंदर आकाशी रंगाची ही साडी ट्राइबल प्रिंटेड पॅटर्नची आहे. दिसायला अतिशय आकर्षक आणि क्लासी लूक देणारी ही साडी कॉटन ब्लेंड मटेरिअल पासून तयार करण्‍यात आली आहे. साडीची लांबी 6.3 मीटर इतकी असून साडीसोबत ब्‍लाउज पिस देखिल देण्‍यात आला आहे. या साडीला तुम्‍ही घरच्या घरी मशीन वॉश देखील करु शकता. या साडीमध्ये अनेक कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत.
या साडीची किंमत रु 895 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 359 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

तिसरी साडी-

ही एक सुंदर प्‍युअर कॉटन साडी आहे. या साडीवर तुम्हाला हातमागाचे काम मिळते. या सुती साडीच्‍या बॉर्डरवर केलेले जरीचे काम तुम्‍हाला रिच लुक देईल. ही साडी रेग्‍युलर आणि फॉर्मल वेअर साठी एक उत्तम पर्याय आहे. ही हलकी साडी नेसल्याने तुम्‍हाला लवकर गरम होणार नाही आणि जास्त घामही येणार नाही.
या साडीची किंमत रु 2599 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 662 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.
चौथी साडी-

ही पिवळ्या रंगाची कॉटन सिल्क साडी दिसायला अतिशय आकर्षक आहे. साडीवर जरीचे काम करण्यात आल्‍यामुळे तिचे सौंदर्य अधिकच वाढले आहे. ही साडी कोणत्याही विशेष प्रसंगी तुम्ही परिधान करु शकता. ही पारंपारिक सुंदर बनारसी साडी फेस्टिवल वेयर साठी देखील एक उत्‍तम पर्याय आहे.
या साडीची किंमत रु 2999 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 899 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

खरेदी करण्‍यासाठी इथे क्लिक करा -


पाचवी साडी-


या साडीचे फॅब्रिक मलमल कॉटन पासून तयार करण्‍यात आले आहे. खादी प्रिंटेड लीफ डिझाईनची ही साडी खूपच आकर्षक दिसते. ही साडी तुम्‍ही हॅण्‍ड वॉश देखिल करु शकता. सिंपल आणि सोबर लूक मिळवण्यासाठी ही साडी एक परफेक्ट ऑप्शन आहे. या साडीची लांबी 5.5 मीटर इतकी असून ती दिसायला खूपच आकर्षक आहे.
या साडीची किंमत रु 2400 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 599 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

मंडळी, या सर्व साडया या अमेझॉन वर उपलब्‍ध आहेत.


धन्यवाद.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.