Search This Blog

7 साडयांचे प्रकार किंमतीसोबत | Types of beautiful sarees for weddings

नमस्‍कार मंडळी, या 7 सुंदर साडयांवर सध्‍या 47 ते 85 टक्‍के पर्यंत डिस्‍काऊंट मिळत आहेत. या आकर्षक साडया कोणत्याही समारंभात किंवा कार्यक्रमामध्‍ये नेसण्याकरिता अतिशय उत्तम पर्याय आहेत. लग्नकार्य असो किंवा सणसमारंभ या सुंदर साडया तुम्हाला आकर्षक लूक मिळवून देतील हे नक्‍की.

चला तर मग आपण या 7 साडयांमधील 1 साडी पाहूयात.

पहिली साडी-


मंडळी, बनारसी सॉफ्ट लिची सिल्‍क फॅब्रिकपासून बनवलेली ही गुलाबी रंगाची साडी आकर्षक शैलीची आहे. या साडीचे फॅब्रिक अतिशय soft आहे. तसेच ही साडी वजनाने देखिल हलकी आहे. संपूर्ण साडीवर जरीचे विणकाम करण्‍यात आले आहे. या 5.5 मीटर लांबीच्‍या साडीसोबत तुम्हाला 80cm मापाचा ब्लाउज पीस देखील मिळत आहे. कोणत्‍याही समारंभाकरिता तुम्‍ही ही साडी नेसू शकता.
एमेझॉनवर या साडीची किंमत रु 5999 असून सध्‍या 85% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 888 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

दुसरी साडी-


मंडळी, तुम्‍ही स्टायलिश आणि युनिक अशा साडीच्‍या शोधात असाल तर ही सोनेरी पिवळया रंगाची कांचिपुरम बनारसी लिची सिल्‍क साडी तुमच्‍यासाठी उत्‍तम पर्याय असेल. साडीचे फॅब्रिक कॉटन ब्‍लेण्‍ड सिल्‍क तसेच ब्‍लाऊजचे फॅब्रिक विस्‍कोस कॉटन सिल्‍कचे आहे. ही साडी सॉफ्ट फिनिश, हलक्‍या वजनाची, आणि परिधान करण्‍यास आरामदायक आहे. या साडीवर कुंदन ज्‍वेलरी परिधान केल्‍यास तुमच्‍या सौंदर्यात आणखी भर पडेल. ही साडी कोणत्याही पारंपारिक आणि उत्सवाच्या प्रसंगी तुम्‍ही नेसू शकता.
एमेझॉनवर या साडीची किंमत रु 4999 असून सध्‍या 72% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 1399 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

तिसरी साडी-


मंडळी, ही सुंदर कांजिवरम सॉफ्ट सिल्‍क साडी आकर्षक अश्या रॉयल बॉटल बेज रंगामध्ये उपलब्ध आहे. साडीचे फॅब्रिक कांजिपुरम सिल्‍क पासून तयार करण्‍यात आले आहे. ही साडी पारदर्शक नसून साडीला नि-या पाडणे एकदम सोपे आहे. साडीला फक्‍त ड्रायक्लीन करा. या साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे. या दिवाळसणासाठी ही बेस्ट चॉईस ठरू शकते.
एमेझॉनवर या साडीची किंमत रु 5999 असून सध्‍या 68% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 1899 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



चौथी साडी-


मंडळी, मॅजेंटा रंगाची ही बनारसी साडी फारच ट्रेंडिंग आहे. या साडीचे फॅब्रिक बनारसी सिल्‍क पासून तयार करण्‍यात आले आहे. साडीवर जरीचे विणकाम करण्‍यात आले असून साडीला आकर्षक डिझाइनची जरी बॉर्डर देण्‍यात आली आहे. त्‍यामुळे साडीला खूपच रिच लूक मिळत आहे. या साडीसह 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पिस देण्‍यात आला असून ब्‍लाऊज पिस सह साडीची लांबी 6.2 मी इतकी आहे. या साडी मध्‍ये तुम्‍हाला मॅजेंटा, मर्स्‍टड, राणी पिंक, रेड, सी ग्रीन, आणि Yellow असे 6 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.
एमेझॉनवर या साडीची किंमत रु 6999 असून सध्‍या 67% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 2275 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

पाचवी साडी-

ही ओनियन पिंक रंगाची लखनौवी चिकनकारी साडी कोणत्‍याही लग्‍न, पार्टी किंवा फंकशन मध्‍ये परिधान करण्‍यासाठी उत्‍तम निवड ठरु शकते. सॉफ्ट कॉटन फॅब्रिकच्‍या या साडीवर लखनौवी चिकनकारी विनकाम पहायला मिळते. या साडीला फक्‍त ड्रायक्लीन करा. इतर साडयांच्‍या तुलनेत ही साडी अधिक आकर्षक दिसते. तुम्‍ही कोणत्याही सणासुदीच्या प्रसंगी ही साडी परिधान करु शकता किंवा भेटवस्तू म्‍हणून देखिल देऊ शकता.
एमेझॉनवर या साडीची किंमत रु 3500 असून सध्‍या 69% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 1100 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

सहावी साडी-


मंडळी, सुंदर Embroidery वर्क आणि घालण्यास आरामदायक अशी उच्च दर्जाची ही बनारसी सिल्क साडी आहे. पाइन ग्रीन रंगाची ही साडी परिधान केल्याने तुम्हाला खूप कंफर्ट मिळेल. सॅटिन सिल्‍क फॅब्रिक पासून ही साडी बनविण्‍यात आली असून साडीवर Embroidery आणि स्‍टोन वर्क करण्‍यात आले आहे. या साडीला खासकरुन लग्‍न, पार्टी, सण आणि इतर सांस्‍कृतिक कार्यक्रमाकरिता तुम्‍ही वापरु शकता. या साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 90 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे. या साडी मध्‍ये तुम्‍हाला Pine Green , Festive Purple , Petal Pink , Red , Wine Harvest असे 5 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.
एमेझॉनवर या साडीची किंमत रु 6999 असून सध्‍या 69% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 2196 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

सातवी साडी-


ही राणी पिंक कलरची बनारसी सिल्‍क साडी नेसल्यावर तुमच्या सौंदर्यात आणखी भर पडल्या शिवाय राहणार नाही. या साडीमुळे तुम्‍हाला ट्रेडिशनल लूक व परफेक्‍ट आउटफिट मिळू शकतो, तुम्ही ही साडी घरी साजरा केल्या जाणा-या कोणत्याही ट्रॅडिशनल फंक्शन पासून ते वेडिंग पार्टी पर्यंत सर्व इव्हेंटसाठी वापरू शकता. यावर तुम्हाला अतिशय सुंदर Zari Woven & Embroidered पहायला मिळते, ज्यामुळे ही साडी आणखी सुंदर आणि लक्षवेधक ठरते. या साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे.
एमेझॉनवर या साडीची किंमत रु 5999 असून सध्‍या 62% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 2275 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

मंडळी, या सर्व साडया या अमेझॉन वर उपलब्‍ध आहेत.

धन्यवाद.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.