नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आकर्षक डिस्काउंटमध्ये मिळत असलेल्या ५ सुंदर साड्यांचे कलेक्शन पाहायला मिळणार आहे. यातील तिसरी साडी ही पिवळ्या-हिरव्या रंगाची असून साडीवर बनारसी, कांजीवरम आणि पैठणी या तिन्ही लोकप्रिय शैलींचा सुंदर मिलाफ आहे. इतर साडया देखिल नवीन डिझाइनच्या आहेत
चला तर मग आपण या 5 साडयांमधील 1 साडी पाहूयात.
पहिली साडी-
मंडळी, ही सॉफ्ट सिल्क साडी पारंपारीक जॅक्वॉर्ड वर्कसह डार्क रामा ब्लू कलरमध्ये येते. संपूर्ण साडीवर वेगळ्या प्रकारच्या पानाच्या आकराची आणि कोयरीची डिझाईन असल्यामुळे इतर साडयांच्या तुलनेत ही साडी वेगळी आणि अधिक आकर्षक दिसते. साडीच्या काठावर आणि पदरावर पैठणीची डिझाईन पहायला मिळते. ही साडी लग्न, पार्टी, सण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता तुम्ही परिधान करू शकता.या साडीची लांबी 5.5 मी असून त्यासोबत 80 सेंमी मापाचा ब्लाऊजपीस देखिल उपलब्ध आहे. या साडी मध्ये तुम्हाला जाम्भळा, निळी, नारंगी, हलका निळा,रानी, लाईम ग्रीन, टील ग्रीन असे कलर ७ ऑप्शन्स मिळत आहे.
एमेेेेझॉनवर या साडीचीकिंमत रु ३१९९ असून सध्या ७६% डिस्काऊंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त ७७८रु. मध्ये विकत घेऊ शकता.
दुसरी साडी-
मंडळी, ही कांजीवरम सॉफ्ट सिल्क साडी राखाडी रंगाची असून तिला हेवी जरीचा आकर्षक काठ आहे. नवीनतम डिझाइन संग्रहातील ही साडी कांजीवरम सिल्क फॅब्रिकची आहे. विशेष म्हणजे ही साडी मऊ फिनिशमुळे परिधान करण्यास अतिशय आरामदायक असून तिच्या निऱ्या घेणे सोपे आहे. या सुंदर साडीसोबत अनस्टिच्ड ब्लाउज पीस देखील उपलब्ध आहे. या साडीमध्ये तुम्हाला डार्क ब्लू, लाईट ब्लू, लव्हेंडर वाईन, रॉयल ब्लू, पिंक, स्काय ब्लू असे कलर ७ ऑप्शन्स मिळत आहे.
एमेेेेझॉनवर या साडीची किंमत रु ८९९९ असून सध्या ८३% डिस्काऊंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त १४९९ रु. मध्ये विकत घेऊ शकता.
तिसरी साडी-
मंडळी, ही पिवळ्या-हिरव्या रंगाची साडी बनारसी, कांजीवरम आणि पैठणी या तिन्ही लोकप्रिय शैलींचा सुंदर मिलाफ आहे. हिचे फॅब्रिक सॉफ्ट सिल्क असल्याने ती दिसायला आकर्षक आणि नेसायला अतिशय आरामदायक वाटते. या साडीचे मुख्य आकर्षण म्हणजे तिच्या पदरावरील खास 'चांद पैठणी'ची नक्षी आणि पारंपरिक डिझाइनचे काठ. यासोबत साडीच्या रंगाला आणि डिझाइनला जुळणारा ब्लाउज पीससुद्धा दिला जातो.या साडीमध्ये तुम्हाला हिरवी, जांभळा, मरून, रामा, पिस्ता असे कलर ५ ऑप्शन्स मिळत आहे.
एमेेेेझॉनवर या साडीची किंमत रु ९९९ असून सध्या ४०% डिस्काऊंट असल्यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त ५९९रु. मध्ये विकत घेऊ शकता.
चौथी साडी-
मंडळी, तुम्ही स्टायलिश आणि पण तितकीच पारंपारिक अशा साडीच्या शोधात असाल तर ही सुंदर कांजिवरम सिल्क साडी ग्रीन आणि बेज अशा दोन कलरच्या शेड्मध्ये उपलब्ध आहे. ही साडी नेसायला खुपच हलकी आणि चापुन चोपुन बसणारी आहे. तुम्ही पाहू शकता, संपूर्ण साडीवर जॅक्वॉर्ड वूवन डीझाईन करण्यात आली आहे. या साडी मध्ये तुम्हाला डार्क निळा, गुलाबी, काळा, निळा असे कलर ४ ऑप्शन्स मिळत आहे.
एमेेेेझॉनवर या साडीची किंमत रु ५९५८ असून सध्या ७८% डिस्काऊंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त १२९८ रु. मध्ये विकत घेऊ शकता.
पाचवी साडी -
मंडळी, तुमच्यासाठी खास अशी ही बनारसी कांजीवरम कॉटन सिल्क साडी तिच्या पारंपरिक सौंदर्यासाठी ओळखली जाते. तिला कांजीवरम-प्रेरित आकर्षक काठ असून, सुंदर जांभळा रंग तुमचा लूक खुलवेल. कॉटन सिल्क कापडामुळे ही साडी अतिशय हलकी आणि परिधान करण्यास आरामदायक आहे. यावर विणलेले सुंदर नक्षीकाम तिला खास बनवते. सोबत येणारा ब्लाउज पीस तुम्हाला तुमच्या आवडीनुसार शिवता येतो.
एमेेेेझॉनवर या साडीची किंमत रु १७९९ असून सध्या ७४% डिस्काऊंट असल्यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त ४६४रु. मध्ये विकत घेऊ शकता.





