Search This Blog

औरगंजा साड़ी with price | organza saree latest collection

नमस्‍कार मंडळी, या 5 सुंदर Organza साडयांवर सध्‍या 66 ते 88 टक्‍के पर्यंत डिस्‍काऊंट मिळत आहेत. या आकर्षक साडया कोणत्याही समारंभासाठी, खास प्रसंगासाठी तुमच्यावर अगदी शोभून दिसतील. नवरात्री लग्नकार्य किंवा इतर सणसमारंभाकरिता या सुंदर साडया तुम्हाला आकर्षक लूक मिळवून देतील हे नक्‍की.

चला तर मग आपण या 5 साडयांमधील 1 साडी पाहूयात.


पहिली साडी-
मंडळी, ही गुलाबी रंगाची ऑर्गेन्झा साडी (pink color organza saree) खूपच आकर्षक आणि सुंदर आहे. या साडीची विणलेली नाजुक बॉर्डर तिला अधिक सुंदर बनवते. तुम्‍ही पाहू शकता, संपूर्ण साडीवरील प्रिंन्‍टेड डिझाईन (printed design) साडीला सुंदर लुक देते आहे. या 5.5 मीटर लांबीच्‍या साडीसोबत तुम्हाला 80cm मापाचा ब्लाउज पीस देखील मिळत आहे. या साडी मध्‍ये तुम्‍हाला वेगवेगळे 6 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.

एमेेेेझॉनवर या साडीची किंमत रु 4499 असून सध्‍या 88% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 559 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



दुसरी साडी-
मंडळी, तुम्‍ही स्टायलिश आणि युनिक (unique saree) अशा साडीच्‍या शोधात असाल तर फ्लोरल प्रिंटची सेमी ट्रान्‍सपरेन्‍ट (semi transparent) करड्या (grey) रंगाची organza साडी तुमच्‍या साठी उत्‍तम पर्याय असेल. ही साडी सॉफ्ट फिनिश, हलक्‍या वजनाची, आणि परिधान करण्‍यास आरामदायक आहे. कोणत्याही पार्टी मध्‍ये आणि उत्सवाच्या प्रसंगी ही साडी तुम्‍ही नेसू शकता. या 5.5 मीटर लांबीच्‍या साडीसोबत तुम्हाला 80cm मापाचा ब्लाउज पीस देखील मिळत आहे. या साडी मध्‍ये तुम्‍हाला black, beige, light musterd, pista green, pink, आणि violet असे 6 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.

एमेेेेझॉनवर या साडीची किंमत रु 4499 असून सध्‍या 88% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 559 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



तिसरी साडी-

मंडळी, ही सुंदर olive रंगाची साडी अधिक आकर्षक दिसण्यासाठी उत्तम पर्याय असू शकते. या साडीवर एम्ब्रॉइडरी वर्क (embroidery work) करण्‍यात आले आहे. साडीला machine wash करू शकता. या साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे. तुम्‍हाला जर modern look हवा असेल तर ही साडी तुमच्‍यासाठी बेस्ट चॉईस ठरू शकते. या साडी मध्‍ये तुम्‍हाला 3 सुंदर कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.

एमेेेेझॉनवर या साडीची किंमत रु 3499 असून सध्‍या 74% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 899 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



चौथी साडी-
मंडळी, ही सुंदर floral printed synthetic साडी off white pink colour मध्ये उपलब्ध आहे. ही साडी सिंथेटिक मटेरियल पासून तयार करण्‍यात आली आहे. तुम्‍ही पाहू शकता, साडी वरील floral डिझाईन मुळे साडीला खूपच रिच लूक मिळत आहे. ही साडी ट्रांस्पेरेंट पैटर्न मध्‍ये येते. या 5.5 मीटर लांबीच्‍या साडीसोबत तुम्हाला 0.8 मीटर मापाचा ब्लाउज पीस देखील मिळत आहे.

एमेेेेझॉनवर या साडीची किंमत रु 2199 असून सध्‍या 66% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 739 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



पाचवी साडी -

मंडळी, ही ऑर्गेन्झा साडी light purple color मध्‍ये मिळत आहे. Satin फॅब्रिकच्‍या या साडीवर jacquard बार्डर पहायला मिळते. तुम्‍ही जर फैन्‍सी साडीच्‍या शोधात असाल तर तुमच्‍यासाठी ही साडी बेस्‍ट पर्याय आहे . मंडळी, सुंदर लूक मिळवण्‍याकरिता या साडीवर कमीत कमी ज्‍वेलरी वेअर करा. या 5.5 मीटर लांबीच्‍या साडीसोबत तुम्हाला 80cm मापाचा ब्लाउज पीस देखील मिळत आहे. या साडीमध्‍ये तुम्‍हाला light cream, light green, light pink, white grey, white blue, white skyblue असे 6 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.

एमेेेेझॉनवर या साडीची किंमत रु 2389 असून सध्‍या 72% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 669 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.




मंडळी, या सर्व साडया या अमेझॉन वर उपलब्‍ध आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.