Search This Blog

सफेद साडयांचे कलेक्‍शन किंमतीसोबत | White saree | Durga puja saree

नमस्‍कार मंडळी, या 5 सुंदर साडयांवर सध्‍या 48 ते 85 टक्‍के पर्यंत डिस्‍काऊंट मिळत आहेत. या आकर्षक साडया कोणत्याही समारंभात किंवा कार्यक्रमामध्‍ये नेसण्याकरिता अतिशय उत्तम पर्याय आहेत. नवरात्री, लग्नकार्य किंवा इतर सणसमारंभाकरिता या सुंदर साडया तुम्हाला आकर्षक लूक मिळवून देतील हे नक्‍की.

चला तर मग आपण या 5 साडयांमधील 1 साडी पाहूयात.

पहिली साडी-


मंडळी, कांजिवरम कॉटन सिल्‍क फॅब्रिकपासून बनवलेली ही ऑफ व्‍हाईट रंगाची साडी आकर्षक शैलीची आहे. या साडीचे फॅब्रिक अतिशय सॉफ्ट व आरामदायक आहे. तसेच ही साडी वजनाने देखिल हलकी आहे. संपूर्ण साडीवर जरीचे विणकाम करण्‍यात आले आहे. या 5.5 मीटर लांबीच्‍या साडीसोबत तुम्हाला 80cm मापाचा ब्लाउज पीस देखील मिळत आहे. नवरात्री उत्‍सव तसेच कोणत्‍याही समारंभाकरिता तुम्‍ही ही साडी नेसू शकता.
एमेझॉनवर या साडीची किंमत रु 3499 असून सध्‍या 71% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 999 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.


दुसरी साडी-


मंडळी, ही साडी 100 टक्‍के सॉफ्ट मलमल कॉटन पासून तयार करण्‍यात आली आहे. नैसगिक रंगाची ही साडी शरीराच्या त्वचेसाठी हानिकारक नाही. साडीवर इकत ब्‍लॉक प्रिंटची डिझाइन आहे. या साडीला ब्‍लीच किंवा मशिन वॉश न करता हॅण्‍ड वॉश करा. ही साडी कोणत्याही पारंपारिक आणि उत्सवाच्या प्रसंगी तुम्‍ही नेसू शकता. या नवरात्रीकरिता ही बेस्ट चॉईस ठरू शकते.
एमेझॉनवर या साडीची किंमत रु 6999 असून सध्‍या 89% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 799 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



तिसरी साडी-


मंडळी, ही सुंदर शिफॉन साडी आकर्षक अश्या सफेद रंगामध्ये उपलब्ध आहे. या साडीला फक्‍त ड्रायक्लीन करा. साडीवर चेक्‍स पॅटर्न जरीचे काम करण्‍यात आले आहे तसेच त्‍यावरील स्‍टोन वर्क मुळे साडीला आकर्षक लूक मिळत आहे. साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे. या साडी मध्‍ये तुम्‍हाला सफेद, काळा, निळा, गडद निळा, गडद हिरवा, हिरवा, फिकट निळा, नारंगी, गुलाबी, जांभळा, लाल आणि पिवळा असे 12 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.
एमेझॉनवर या साडीची किंमत रु 4999 असून सध्‍या 85% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 749 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.


चौथी साडी-


मंडळी, हि ऑफ व्‍हाईट रंगाची ही टांट साडी (Tant Saree) फारच ट्रेंडिंग आहे. या हॅण्‍डलूम साडीचे फॅब्रिक प्‍युअर कॉटन पासून तयार करण्‍यात आले आहे. संपूर्ण साडीवर बुटी वर्क करण्‍यात आले असून साडीला कॉन्‍ट्रास्‍ट कलरची बॉर्डर देण्‍यात आली आहे. या साडीची लांबी 5.5 मी इतकी असून साडीसोबत ब्‍लाऊज पीस उपलब्‍ध नाही. ही साडी हलक्‍या वजनाची असून खूपच आरामदायक आहे. या साडी मध्‍ये तुम्‍हाला ऑफ व्‍हाईट रेड आणि ऑफ व्‍हाईट स्‍टील असे 2 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.
एमेझॉनवर या साडीची किंमत रु 1699 असून सध्‍या 48% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 884 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.


पाचवी साडी-


ही सफेद रंगाची कांजीवरम बनारसी सॉफ्ट सिल्‍क साडी कोणत्‍याही लग्‍न, पार्टी किंवा फंकशन मध्‍ये परिधान करण्‍यासाठी उत्‍तम निवड ठरु शकते. संपूर्ण साडी तसेच बॉडरवर जॅक्‍वार्ड गोल्‍डन जरी वर्क करण्‍यात आले आहे. ही उत्‍कृष्‍ट दर्जाची साडी इतर साडयांच्‍या तुलनेत अधिक आकर्षक दिसते. तुम्‍ही कोणत्याही सणासुदीच्या प्रसंगी ही साडी परिधान करु शकता किंवा भेटवस्तू म्‍हणून देखिल देऊ शकता.
एमेझॉनवर या साडीची किंमत रु 4499 असून सध्‍या 78% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 999 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.


मंडळी, या सर्व साडया या अमेझॉन वर उपलब्‍ध आहेत.

धन्यवाद.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.