नमस्कार मंडळी, या 5 सुंदर लाल रंगाच्या साडयांवर सध्या 64 ते 83 टक्के पर्यंत डिस्काऊंट मिळत आहेत. या आकर्षक साडया कोणत्याही समारंभासाठी, खास प्रसंगासाठी तुमच्यावर अगदी शोभून दिसतील. नवरात्री, लग्नकार्य किंवा इतर सणसमारंभाकरिता या सुंदर साडया तुम्हाला आकर्षक लूक मिळवून देतील हे नक्की.
चला तर मग आपण या 5 साडयांमधील 1 साडी पाहूयात.
पहिली साडी-
मंडळी, सॅटिन सिल्क फॅब्रिकपासून बनवलेली ही साडी सर्वच वयोगटातील स्त्रियांसाठी सुटेबल आहे. तुम्ही पाहू शकता, सुंदर बांधणी प्रिंट मुळे या साडीला आकर्षक लूक मिळत आहे. या 5.5 मीटर लांबीच्या साडीसोबत तुम्हाला 80 सेमी मापाचा ब्लाउज पीस देखील मिळत आहे. नवरात्री उत्सव तसेच कोणत्याही समारंभाकरिता तुम्ही ही साडी नेसू शकता. या साडी मध्ये तुम्हाला 8 कलर ऑप्शन्स मिळतात.
एमेझॉनवर या साडीची किंमत रु 2499 असून सध्या 69% डिस्काऊंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 786 रु. मध्ये विकत घेऊ शकता.
दुसरी साडी-
ही लाल रंगाची कांजीवरम बनारसी सॉफ्ट सिल्क साडी कोणत्याही लग्न, पार्टी किंवा फंकशन मध्ये परिधान करण्यासाठी उत्तम निवड ठरु शकते. संपूर्ण साडी तसेच बॉडरवर जॅक्वार्ड गोल्डन जरी वर्क करण्यात आले आहे. ही उत्कृष्ट दर्जाची साडी इतर साडयांच्या तुलनेत अधिक आकर्षक दिसते. तुम्ही कोणत्याही सणासुदीच्या प्रसंगी ही साडी परिधान करु शकता किंवा भेटवस्तू म्हणून देखिल देऊ शकता. या साडी मध्ये तुम्हाला लाल, हिरवा, गुलाबी, जांभळा आणि पिवळा असे 5 कलर ऑप्शन्स मिळतात.
एमेझॉनवर या साडीची किंमत रु 3399 असून सध्या 71% डिस्काऊंट असल्यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 999 रु. मध्ये विकत घेऊ शकता.
तिसरी साडी-
मंडळी, ही सुंदर ज्युट सिल्क साडी आकर्षक अशा लाल रंगामध्ये उपलब्ध आहे. या साडीला फक्त हॅण्डवॉश करा. या नवरात्री उत्सवाकरिता जर तुम्ही सुंदर लूक मिळवू इच्छित असाल तर ही साडी तुमच्यासाठी उत्तम पर्याय असेल. ही साडी हलक्या वजनाची असून खूपच आरामदायक आहे. या साडी मध्ये तुम्हाला लाल, काळा, हिरवा, करडा, गुलाबी, वाईन आणि पिवळा असे 7 कलर ऑप्शन्स मिळतात.
एमेझॉनवर या साडीची किंमत रु 2999 असून सध्या 83% डिस्काऊंट असल्यामुळे ही साडी तुम्ही फक्त 519 रु. मध्ये विकत घेऊ शकता.
चौथी साडी-
मंडळी, हि लाल रंगाची ही लिनन साडी फारच ट्रेंडिंग आहे. हि साडी आकर्षक आणि स्टायलिश असून तुम्हाला एक कंप्लीट लूक मिळवून देऊ शकते. या साडीला फक्त हॅण्ड वॉश करा. या साडीची लांबी 5.5 मी इतकी असून साडीसोबत 80 सेमी मापाचा ब्लाऊज पीस देखिल उपलब्ध आहे. या साडी मध्ये तुम्हाला लाल आणि हिरवा असे 2 कलर ऑप्शन्स मिळतात.
एमेझॉनवर या साडीची किंमत रु 5999 असून सध्या 75% डिस्काऊंट असल्यामुळे ही साडी तुम्ही फक्त 1499 रु. मध्ये विकत घेऊ शकता.
पाचवी साडी-
मंडळी, सुंदर एमब्रॉयड्ररी (Embroidery) वर्क आणि घालण्यास आरामदायक अशी उच्च दर्जाची सिल्क साडी आहे. लाल रंगाची ही साडी परिधान केल्याने तुम्हाला खूप कंफर्ट मिळेल. साडीवर कोडींग आणि सिकवेन्स एमब्रॉयड्ररी वर्क करण्यात आले आहे. या साडीला खासकरुन लग्न, पार्टी, सण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता तुम्ही वापरु शकता. या साडीची लांबी 5.5 मी असून त्यासोबत 80 सेंमी मापाचा ब्लाउज पीस देखिल उपलब्ध आहे. या साडी मध्ये तुम्हाला लाल, हिरवा आणि रॉयल ब्लू असे 3 कलर ऑप्शन्स मिळतात.
एमेझॉनवर या साडीची किंमत रु 4999 असून सध्या 64% डिस्काऊंट असल्यामुळे ही साडी तुम्ही फक्त 1799 रु. मध्ये विकत घेऊ शकता.
मंडळी, या सर्व साडया या अमेझॉन वर उपलब्ध आहेत.
धन्यवाद.





