Search This Blog

हळद, लग्‍न व समारंभांकरिता साडयांचे सुंदर कलेक्‍शन किंमतीसह | Best sarees for marriage and function


नमस्‍कार मंडळी, हळदीच्या कार्यक्रमात, लग्‍न व तसेच इतर समारंभांकरिता तुमच्‍यावर अगदी शोभून दिसतील अश्‍या 5 सुंदर पिवळया साडयांचे जबरदस्त कलेक्शन किंमतींसोबत आज तुम्‍ही पाहणार आहात. सध्‍या या साडयांवर काही कालावधीकरिता डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतक्या सुंदर साड्यांची खरेदी तुम्ही अगदी कमी किंमतींमध्ये घरबसल्या देखिल करू शकता.

चला तर मग आपण या ५ सुंदर साडयांचे कलेक्शन पाहूयात.


पहिली साडी-


ही अतिशय प्रिमियम क्वालिटीची साडी आहे. हि साडी तुम्ही हळदी व कोणत्याही खास कार्यक्रमाच्‍या वेळी नेसू शकता. साडीचे फॅब्रिक आर्ट सिल्क असून साडीसोबत मॅचिंग ब्लाउज पिसही देण्यात आला आहे. ही साडी नेसायला एकदम हलकी व अतिशय सॉफ्ट आहे. याच्या पदराची आणि बॉर्डरची डिझाईन अतिशय सुंदर आहे. या साडीमध्ये अनेक कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत.

या साडीची किंमत रु 2499 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 849 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



दुसरी साडी-

ही साडी लिची सिल्क फॅब्रिकपासून बनलेली आहे. पूर्ण साडीवर जरीचे काम करण्‍यात आले आहे. सिंपल आणि सोबर लूक मिळवण्यासाठी ही साडी एक परफेक्ट ऑप्शन आहे. साडीची लांबी 6.3 मीटर इतकी असून साडीसोबत ब्‍लाउज पिस देखिल देण्‍यात आला आहे. ही जरी वर्क साडी इतर साड्यांच्या तुलनेत अधिक अट्रॅक्टीव्ह दिसते. तुम्ही ही साडी विशेष कार्यक्रमाच्या वेळी देखिल नेसू शकता.

या साडीची किंमत रु 3999 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 999 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



तिसरी साडी-


ही साडी कॉटन सिल्क मटेरियल पासून तयार करण्‍यात आली आहे. या साडीला मोठी लाल रंगाची बॉर्डर आहे आणि त्यावर सोनेरी एम्ब्रॉयडरी करून सुंदर काम केलेले आहे. या साडीसोबत तुम्हाला लाल रंगाचा एम्ब्रॉयडरी वर्कचा ब्लाउज मिळेल. कोणत्याही खास प्रसंगी ही साडी नेसल्याने तुम्हाला परफेक्ट एथनिक लुक मिळेल. या साडीमध्ये अनेक कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत.

या साडीची किंमत रु 4599 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 1299 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.




चौथी साडी-


जूट सिल्कच्या या साडी वर सुंदर एम्ब्रॉयडरी वर्क आणि मिरर वर्क पाहायला मिळते. ही अतिशय रिच लूक असणारी साडी आहे. या साडीची लांबी 5.5 मीटर इतकी असून यासोबत 80 सेंटीमीटर लांबीचा ब्लाउज पीस देण्यात आला आहे. हा प्रिंटेड ब्लाउज साडीच्या लूकला आणखी सुंदर बनवतो. या साडीमध्ये अनेक कलर ऑप्शन्स देखिल उपलब्ध आहेत.

ही साडी तुम्‍ही रु. 458 मध्‍ये विकत घेऊ शकता.



पाचवी साडी-


ही फारच सुरेख लूक देणारी साडी हळदी समारंभाकरीता सर्वच वयोगटातील स्त्रियांसाठी सुटेबल आहे. पूर्ण प्लेन साडीला नाजूक हिरवा काठ आहे आणि हिरव्या रंगाच्या ब्लाऊजवर हेवी वर्क केलेलं आहे. त्यामुळे ही साडी ट्रेडिशनलही वाटते आणि एलिगंटही. शुभकार्यासाठी पिवळा आणि हिरवा असं परफेक्ट कॉम्बिनेशन यात आहे. ही साडी तुम्ही फारच वाजवी दरात विकत घेऊ शकता. या साडीमध्ये ब्‍लॅक कलरचा पर्याय देखिल उपलब्ध आहेत.

या साडीची किंमत रु 2399 असून सध्‍या डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 399 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



मंडळी, या सर्व साडया या अमेझॉन वर उपलब्‍ध आहेत.


धन्यवाद.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.