Search This Blog

5 साड्यांचे सुंदर कलेक्‍शन | saree design 2022 | new design saree

नमस्‍कार मंडळी, या 5 सुंदर साडयांवर सध्‍या 72 ते 90 टक्‍के पर्यंत डिस्‍काऊंट मिळत आहेत. सण समारंभ, पार्टी, कार्यक्रम या सारख्या कार्यक्रमात घालण्यासाठी या साडयांची निवड तुम्‍ही करु शकता.

चला तर मग आपण या 5 साडयांमधील 1 साडी पाहूयात.


पहिली साडी-

मंडळी, ही गुलाबी रंगाची बनारसी स्‍टाइलची साडी अतिशय आकर्षक आहे. साडीवर जरी डिझाइन पहायला मिळते, जे साडीला अतिशय आकर्षक लुक देते. ही साडी खूप मऊ आणि घालायला आरामदायक आहे. तुम्ही कोणत्याही लग्नाच्या फंक्शन पार्टी किंवा पूजेदरम्यान ही साडी घालू शकता. या 5.5 मीटर लांबीच्‍या साडीसोबत तुम्हाला 80 सेंमी मापाचा ब्लाउज पीस देखील मिळत आहे.

एमेझॉनवर या साडीची किंमत रु 1567 असून सध्‍या 72% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 431 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



दुसरी साडी-


मंडळी, जर तुम्‍हाला ट्रेडिशनल लूक हवा असेल तर ही कांचीपुरम स्‍टाइलची साडी तुमच्‍यासाठी बेस्‍ट ऑप्‍शन असेल. तुम्‍ही पाहू शकता, ही साडी सुंदर कलर कॉम्बिनेशन मध्‍ये मिळत आहे. अतिशय मऊ आणि वजनाला हलकी असणारी ही साडी भेटवस्तू देण्याकरिता देखील एक उत्‍तम पर्याय ठरु शकते. या 5.5 मीटर लांबीच्‍या साडीसोबत तुम्हाला 80 सेंमी मापाचा ब्लाउज पीस देखील मिळत आहे.

एमेझॉनवर या साडीची किंमत रु 4997 असून सध्‍या 82% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 897 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



तिसरी साडी-


मंडळी, रॉयल बॉटल लाइट ब्‍लू रंगात उपलब्ध असलेली ही साडी कांचीपुरम सिल्क फॅब्रिकपासून बनवली आहे. तुम्‍ही पाहू शकता, या साडीचा पॅटर्न आणि लूक देखिल खूप चांगला आहे. जॅकवार्ड विणकाम असलेली ही साडी 5.5 मीटर लांबीची असून साडीसोबत तुम्हाला 80 सेंमी मापाचा ब्लाउज पीस देखिल मिळत आहे. कोणत्याही पारंपारिक आणि उत्सवाच्या प्रसंगी तुम्‍ही नेसू शकता.

एमेझॉनवर या साडीची किंमत रु 5999 असून सध्‍या 86% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 848 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



चौथी साडी-


ही रामा रंगाची कांजिवरम सॉफ्ट लिची सिल्‍क साडी नेसल्यावर तुमच्या सौंदर्यात आणखी भर पडल्या शिवाय राहणार नाही. या साडीमुळे तुम्‍हाला ट्रेडिशनल लूक व परफेक्‍ट आउटफिट मिळू शकतो, तुम्ही ही साडी घरी साजरा केल्या जाणा-या कोणत्याही ट्रॅडिशनल फंक्शन पासून ते वेडिंग पार्टी पर्यंत सर्व इव्हेंटसाठी वापरू शकता. या साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे.

एमेझॉनवर या साडीची किंमत रु 6999 असून सध्‍या 90% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 728 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



पाचवी साडी-


मंडळी, कांजिवरम सॉफ्ट लिची सिल्‍क फॅब्रिकपासून बनवलेली ही पर्पल रंगाची साडी आकर्षक शैलीची आहे. या साडीचे फॅब्रिक अतिशय soft आहे. तसेच ही साडी वजनाने देखिल हलकी आहे. संपूर्ण साडीवर जरीचे विणकाम करण्‍यात आले आहे. या 5.5 मीटर लांबीच्‍या साडीसोबत तुम्हाला 80 सेंमी मापाचा ब्लाउज पीस देखील मिळत आहे. कोणत्‍याही समारंभाकरिता तुम्‍ही ही साडी नेसू शकता.

एमेझॉनवर या साडीची किंमत रु 2999 असून सध्‍या 81% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 576 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



मंडळी, या सर्व साडया या अमेझॉन वर उपलब्‍ध आहेत.


धन्यवाद.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.