Search This Blog

new आणि affordable साड्यांचे सुंदर कलेक्‍शन | saree design 2022 | new design saree

नमस्‍कार मंडळी, या 5 सुंदर साडयांवर सध्‍या 57% ते 86% पर्यंत डिस्‍काऊंट मिळत आहेत. सिल्क साडी कोणत्याही फंक्शनमध्ये नेसण्यासाठी बेस्ट ऑप्शन मानली जाते म्‍हणूनच जर तुम्‍ही सण समारंभ, पार्टी, या सारख्या कार्यक्रमात नेसण्‍याकरिता सिल्‍क साडी खरेदी करणार असाल तर हा ब्‍लॉग शेवटपर्यंत नक्‍की पहा.

चला तर मग आपण या 5 साडयांमधील 1 साडी पाहूयात.


पहिली साडी-

मंडळी, ही हिरव्‍या रंगांची पैठणी कॉटन सिल्‍क साडी तुम्‍ही तुमच्या घरातील फॅमिली फंक्शन किंवा सणासुदीला घालू शकता. साडीच्‍या बार्डरला टेम्‍पल डिझाइन देण्‍यात आली आहे. सणासुदीच्या प्रसंगी इतरांपेक्षा वेगळा आणि सुंदर लूक मिळविण्‍याकरिता तुम्‍ही या साडीची निवड करु शकता. या 5.5 मीटर लांबीच्‍या साडीसोबत तुम्हाला 80 सेंमी मापाचा मरुन रंगाचा ब्लाउज पीस देखील मिळत आहे. या साडी मध्‍ये तुम्‍हाला वेगवेगळया प्रकारचे आकर्षक असे आठ कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.

या साडीची किंमत रु 2999 असून सध्‍या 60% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 1199 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



दुसरी साडी-


मंडळी, ही काळया रंगाची कांचिपुरम बनारसी लिची सिल्‍क साडी नेसल्यावर तुमच्या सौंदर्यात आणखी भर पडल्या शिवाय राहणार नाही. या साडीमुळे तुम्‍हाला ट्रेडिशनल लूक व परफेक्‍ट आउटफिट मिळू शकतो, तुम्ही ही साडी घरी साजरा केल्या जाणा-या कोणत्याही ट्रॅडिशनल फंक्शन पासून ते वेडिंग पार्टी पर्यंत सर्व इव्हेंटसाठी वापरू शकता. या साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे.

एमेेेेझॉनवर या साडीची किंमत रु 4099 असून सध्‍या 71% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 1185 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



तिसरी साडी-


मंडळी, ही लाल रंगाची सॉफ्ट सिल्‍क साडी आहे. साडीवर सुंदर आणि आकर्षक जॅर्कवर्ड वर्क पाहायला मिळते, या साडीचा पॅटर्न आणि लूक देखिल खूप चांगला आहे. या साडीमुळे तुम्‍हाला ट्रेडिशनल लूक व परफेक्‍ट आउटफिट मिळू शकतो, वजनाने हलकी असणा-या या साडीला नि-या पाडणे देखिल सोपे आहे. कोणत्‍याही शुभ कार्याकरिता नेसण्‍यासाठी ही लाल रंगाची साडी बेस्‍ट पर्याय आहे.

या साडीची किंमत रु 4997 असून सध्‍या 86% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 697 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.





चौथी साडी-


मंडळी, बनारसी सॉफ्ट लिची सिल्क फॅब्रिक, सुंदर जरी वर्क बॉर्डर आणि वेअर करण्‍यास आरामदायक अशी ही साडी आहे. व्हाईट रेड रंगाची ही साडी परिधान केल्याने तुम्हाला खूप कंफर्ट मिळेल. या साडीवर सोन्‍याचे दागिने परिधान केल्‍यास तुमचा लूक खूपच आकर्षक दिसेल. हि अतिशय रिच लुक देणारी साडी तुम्‍ही लग्नसमारंभ आणि पार्टीमध्‍ये नेसू शकता. या साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे.

या साडीची किंमत रु 2999 असून सध्‍या 57% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 1299 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

 

पाचवी साडी-


मंडळी, कांजिवरम सॉफ्ट सिल्‍क फॅब्रिकपासून बनवलेली ही लाल रंगाची साडी आकर्षक शैलीची आहे. साडीवर पानाच्‍या आकाराची डिझाइन पाहायला मिळते. साडीचे कलर कॉम्बिनेशन देखिल खूप सुंदर आहे. या 5.5 मीटर लांबीच्‍या साडीसोबत तुम्हाला 80cm मापाचा ब्लाउज पीस देखील मिळत आहे.

एमेझॉनवर या साडीची किंमत रु 4999 असून सध्‍या 62% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 1899 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.





मंडळी, या सर्व साडया या अमेझॉन वर उपलब्‍ध आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.