Search This Blog

stylish आणि affordable साड्यांचे सुंदर कलेक्‍शन | saree design 2022 | new design saree


नमस्‍कार मंडळी, या 6 सुंदर साडयांवर सध्‍या 60 ते 83 टक्‍के पर्यंत डिस्‍काऊंट मिळत आहेत. सण समारंभ, पार्टी, कार्यक्रम या सारख्या कार्यक्रमात घालण्यासाठी या साडयांची निवड तुम्‍ही करु शकता.

चला तर मग आपण या 6 साडयांमधील 1 साडी पाहूयात.


पहिली साडी-

मंडळी, निळ्या रंगाच्या कॉटन ब्लेंड फॅब्रिकपासून बनवलेली ही सुंदर बनारसी साडी आहे. साडीवर जरी डिझाइन पहायला मिळते जे साडीला अतिशय आकर्षक लुक देते. ही साडी खूप मऊ आणि घालायला आरामदायक आहे. तुम्ही कोणत्याही लग्नाच्या फंक्शन पार्टी किंवा पूजेदरम्यान ही साडी घालू शकता. या 5.5 मीटर लांबीच्‍या साडीसोबत तुम्हाला 80 सेंमी मापाचा ब्लाउज पीस देखील मिळत आहे. या साडी मध्‍ये तुम्‍हाला निळा, काळा, गडद निळा, गडद हिरवा आणि करडा असे 5 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.

एमेझॉनवर या साडीची किंमत रु 4299 असून सध्‍या 83% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 729 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



दुसरी साडी-

मंडळी, ही सुंदर कांजिवरम सिल्‍क साडी आकर्षक अशा करडया रंगामध्ये उपलब्ध आहे. या संपूर्ण साडीवर जरीचे विणकाम पहायला मिळते तसेच साडीच्‍या बॉर्डरवर देखिल सुंदर डिझाईन देण्‍यात आली आहे. अतिशय मऊ आणि गुळगुळीत असणारी ही साडी भेटवस्तू देण्याकरिता देखील एक उत्‍तम पर्याय ठरु शकते. या 5.5 मीटर लांबीच्‍या साडीसोबत तुम्हाला 80 सेंमी मापाचा ब्लाउज पीस देखील मिळत आहे. या साडी मध्‍ये तुम्‍हाला करडा, गडद निळा, गडद हिरवा, Peacock Blue आणि Teal Green असे 5 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.

एमेझॉनवर या साडीची किंमत रु 5299 असून सध्‍या 82% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 980 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



तिसरी साडी-

मंडळी, लाल रंगात उपलब्ध असलेली ही कांजीवरम साडी कॉटन सिल्क फॅब्रिकपासून बनवली आहे. तुम्‍ही पाहू शकता, या साडीवर सुंदर गोल्ड टोन्ड वूवन डिझाईन देण्‍यात आली आहे तसेच या साडीचा पॅटर्न आणि लूक देखिल खूप चांगला आहे. या 5.20 मीटर लांबीच्‍या साडीसोबत तुम्हाला 80 सेंमी मापाचा ब्लाउज पीस मिळत आहे. या साडीमध्‍ये तुम्‍हाला लाल, हिरवा, नारंगी, गुलाबी, जांभळा आणि रॉयल ब्‍लू असे 6 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.

एमेझॉनवर या साडीची किंमत रु 2281 असून सध्‍या 80% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 449 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



चौथी साडी-

मंडळी, ही साडी कॉटन सिल्क ब्लेंड फॅब्रिकपासून तयार करण्‍यात आली आहे. संपूर्ण साडीवर गोल्‍डन जरी वर्क करण्‍यात आले आहे. तुम्ही या साडीला सणासुदीच्या काळात दिवाळीपासून लग्न समारंभापर्यंत कुठेही घालू शकता. या 5.5 मीटर लांबीच्‍या साडीसोबत तुम्हाला 80cm मापाचा ब्लाउज पीस देखील मिळत आहे. या साडीमध्‍ये तुम्‍हाला Teal Green, गडद निळा, गडद हिरवा, करडा, Peacock Blue, गुलाबी आणि लाल असे 7 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.

एमेझॉनवर या साडीची किंमत रु 5299 असून सध्‍या 83% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 899 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



पाचवी साडी-


ही लाल रंगाची कांचिपुरम बनारसी लिची सिल्‍क साडी नेसल्यावर तुमच्या सौंदर्यात आणखी भर पडल्या शिवाय राहणार नाही. या साडीमुळे तुम्‍हाला ट्रेडिशनल लूक व परफेक्‍ट आउटफिट मिळू शकतो, तुम्ही ही साडी घरी साजरा केल्या जाणा-या कोणत्याही ट्रॅडिशनल फंक्शन पासून ते वेडिंग पार्टी पर्यंत सर्व इव्हेंटसाठी वापरू शकता. या साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे.

एमेझॉनवर या साडीची किंमत रु 3999 असून सध्‍या 68% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 1299 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



सहावी साडी-

मंडळी, ही बनारसी साडी प्‍युअर सिल्क फॅब्रिक पासून तयार करण्‍यात आली आहे. ही साडी नेसल्यास तुम्हाला अतिशय एलिगंट लूक मिळेल. या साडीची बॉर्डर साडीच्या लूकला आणखी आकर्षक बनवते. सणासुदीच्या प्रसंगी इतरांपेक्षा वेगळा आणि सुंदर लूक मिळविण्‍याकरिता तुम्‍ही या साडीची निवड करु शकता. याचा ब्लाउजही फार सुंदर आहे. या साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे.

एमेझॉनवर या साडीची किंमत रु 11,999 असून सध्‍या 60% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 4,812 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



मंडळी, या सर्व साडया या अमेझॉन वर उपलब्‍ध आहेत.


धन्यवाद.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.