Search This Blog

आकर्षक साडी कलेक्शन किंमतीसोबत | silk saree | banarasi silk saree | kanjivaram saree

नमस्‍कार मंडळी, या 5 सुंदर साडयांवर सध्‍या 45% ते 83% पर्यंत डिस्‍काऊंट मिळत आहेत. या फेस्टिव्ह सीजनमध्ये फ्रेश आणि स्टायलिश लूक हवा असेल तर तुम्ही या अतिशय सुंदर साड्या ट्राय करू शकता.

चला तर मग आपण या 5 साडयांमधील 1 साडी पाहूयात.


पहिली साडी-


मंडळी, कोटा डोरीया सिल्‍क फॅब्रिकपासून बनवलेली ही ऑफ व्‍हाईट कलरची साडी वजनाने हलकी आणि परिधान करण्यास आरामदायक आहे. या 5.5 मीटर लांबीच्‍या साडीसोबत तुम्हाला 1 मीटर मापाचा ब्लाउज पीस देखील मिळत आहे. या साडीला तुम्‍ही हॅण्‍डवॉश करा. सण-उत्‍सव, लग्‍न समारंभात किंवा कॅज्‍युअल वेअर म्‍हणून रोज वापरण्‍याकरिता देखील तुम्‍ही ही साडी नेसू शकता.

एमेझॉनवर या साडीची किंमत रु 2999 असून सध्‍या 50% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 1499 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



दुसरी साडी-


मंडळी, ही सुंदर आर्ट सिल्‍क साडी आकर्षक अश्या लाल रंगामध्ये उपलब्ध आहे. या साडीवर लेस डिझाईन करण्‍यात आली आहे, त्‍यामुळे साडीला खूपच रिच लूक मिळत आहे. या 5.5 मीटर लांबीच्‍या साडीसोबत तुम्हाला 1 मीटर मापाचा ब्लाउज पीस देखील मिळत आहे. ही ड्युअल शेड सिल्क साडी नवरात्री उत्‍सव तसेच कोणत्याही पारंपारिक आणि उत्सवाच्या प्रसंगी तुम्‍ही नेसू शकता. या साडी मध्‍ये तुम्‍हाला लाल, मस्‍टर्ड येलो आणि राणी पिंक असे ३ कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.

एमेझॉनवर या साडीची किंमत रु 3499 असून सध्‍या 77% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 799 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



तिसरी साडी-


मंडळी, ही रॉयल ब्‍लू रंगाची इल्कल साडी कोणत्‍याही लग्‍न, पार्टी किंवा फंकशन मध्‍ये परिधान करण्‍यासाठी उत्‍तम निवड ठरु शकते. मर्सराइज्ड कॉटन फॅब्रिकच्‍या या साडीवर कसोटी एमब्रॉयडरी वर्क पहायला मिळते. या 5.4 मीटर लांबीच्‍या साडीसोबत तुम्हाला 80 सेंमी मापाचा ब्लाउज पीस देखील मिळत आहे. या साडीमुळे तुम्‍हाला ट्रेडिशनल लूक व परफेक्‍ट आउटफिट मिळू शकतो, या साडी मध्‍ये तुम्‍हाला एकूण 28 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.

एमेझॉनवर या साडीची किंमत रु 1990 असून सध्‍या 45% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 1099 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



चौथी साडी-


मंडळी, उत्‍कृष्‍ट दर्जाच्‍या आर्ट सिल्‍क फॅब्रिकपासून बनवलेली ही बेज रंगाची साडी आकर्षक शैलीची आहे. साडीच्‍या बार्डर वर जरीचे विणकाम करण्‍यात आले आहे. या 5.5 मीटर लांबीच्‍या साडीसोबत तुम्हाला 80cm मापाचा ब्लाउज पीस देखील मिळत आहे. सुंदर लूक मिळवण्‍याकरिता या साडीवर कमीत कमी ज्‍वेलरी वेअर करा. कोणत्‍याही समारंभाकरिता तुम्‍ही ही साडी नेसू शकता. या साडीमध्‍ये तुम्‍हाला बेज, हिरवा, लाईट पिच, नेव्‍ही ब्‍लू, ऑफ व्‍हाईट, पिंक, पर्पल आणि निलमणी असे 8 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.

एमेझॉनवर या साडीची किंमत रु 7999 असून सध्‍या 83% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 1399 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



पाचवी साडी-


ही हिरव्‍या रंगाची कांजिवरम सॉफ्ट बनारसी सिल्‍क साडी नेसल्यावर तुमच्या सौंदर्यात आणखी भर पडल्या शिवाय राहणार नाही. या साडीमुळे तुम्‍हाला ट्रेडिशनल लूक व परफेक्‍ट आउटफिट मिळू शकतो, तुम्ही ही साडी घरी साजरा केल्या जाणा-या कोणत्याही ट्रॅडिशनल फंक्शन पासून ते वेडिंग पार्टी पर्यंत सर्व इव्हेंटसाठी वापरू शकता. या साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे.

एमेझॉनवर या साडीची किंमत रु 4599 असून सध्‍या 77% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 1049 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



मंडळी, या सर्व साडया या अमेझॉन वर उपलब्‍ध आहेत.


धन्यवाद.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.