Search This Blog

No title

नमस्‍कार मंडळी, लहान मंगळसूत्रांमध्‍ये देखील अनेक डिझाईन्‍स आहेत. अशाच सुंदर व आकर्षक लहान मंगळसूत्रांचे डिझाइन्‍स वजन व किंमतीसोबत आज या ब्‍लॉग मध्‍ये तुम्‍ही पाहणार आहात.

मंडळी, लांब मंगळसूत्र रोज वापरता येतात असे नाही. कारण कित्येक नोकरदार महिलांना प्रवास करुन कामाच्या ठिकाणी जावे लागते अशावेळी इतकी मोठी मंगळसूत्र त्रासदायक ठरतात. त्‍यामुळे अशा लहान मंगळसूत्राला पसंती दिली जाते. हे लहान मंगळसूत्र अगदी कोणत्याही कपड्यावर चांगले दिसू शकते. नाजूक असलेला हा मंगळसूत्राचा प्रकारही आता टिपिकल राहिलेला नाही. तर यातही आता ब-याच व्हरायटी पहायला मिळतात.

मंडळी, या ब्‍लॉग मधील सोन्‍याचे मंगळसूत्र डिझाईन e commerce वेबसाईट व इंटरनेट द्वारे एकत्रित करण्‍यात आलेले आहेत. यासोबतच त्‍या त्‍या मंगळसूत्रासाठीचेे वजन व किंमत देखील देण्‍यात आलेली आहे. जेणेकरुन आपल्‍याला अशा पद्धतीचे मंगळसूत्र किती पर्यंत येतील याचा अंदाज येऊन जाईल. तुम्‍ही ब्‍लॉग मध्‍ये दाखवण्‍यात आलेले सोन्‍याच्‍या मंंगळसूत्राचे डिझाईन्‍स सेव करुन ठेऊ शकता आणि ज्‍या वेळी तुम्‍ही मंगळसूत्र घडवाल तेव्‍हा सोनाराला दाखवून बनवू शकता.

चला तर मग आपण लहान मंगळसूत्रांचे सुंदर डिझाइन्‍स पाहूया.

Weight: 6.07 g
Price:


Weight: 6.369 g
Price:


Weight: 6.08 g
Price:


Weight: 6.29 g
Price:


Weight: 10.54 g
Price:


Weight: 4.62 g
Price:


Weight: 6.19 g
Price:


Weight: 9.08 g
Price:


Weight: 5.544 g
Price:


Weight: 8.13 g
Price:


Weight: 8.67 g
Price:


Weight: 7.00 g
Price:


Weight: 5.65 g
Price:


Weight: 6.62 g
Price:


Weight: 10.43 g
Price:


Weight: 9.90 g
Price:


Weight: 5.51 g
Price:


Weight: 6.72 g
Price:


Weight: 5.79 g
Price:


Weight: 9.30 g
Price:


Weight: 6.81 g
Price:


Weight: 9.94 g
Price:


Weight: 3.949 g
Price:


Weight: 7.90 g
Price:


Weight: 9.856 g
Price:


Weight: 8.68 g
Price:


Weight: 7.54 g
Price:


Weight: 5.80 g
Price:


Weight: 7.711 g
Price:


Weight: 8.540 g
Price:


Weight: 12.650 g
Price:


Weight: 8.920 g
Price:


Weight: 6.325 g
Price:


Weight: 8.990 g
Price:


Weight: 7.898 g
Price:


Weight: 6.140 g
Price:


Weight: 9.658 g
Price:


Weight: 5.570 g
Price:

धन्यवाद.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.