Search This Blog

🛍️ 6 हजारची साडी फक्‍त रु.788 पासून? । amazon sale🔥

नमस्‍कार मंडळी, या 10 सुंदर साडयांवर सध्‍या ऑफर चालू असल्‍याने यामधील 3 -या साडीवर 73 टक्‍के, 6 व्‍या साडीवर 83 टक्‍के तर 8 व्‍या साडीवर 71 टक्‍के इतके डिस्‍काऊंट मिळत आहे. या सुंदर साडया लग्न, पूजा, सण किंवा इतर कोणत्याही समारंभात तुम्हाला आकर्षक लूक मिळवून देतील हे नक्‍की.

चला तर मग आपण या 10 सुंदर साडयांमधील 1 साडी पाहूयात.



पहिली साडी-

मंडळी, ही हिरव्‍या रंगाची कांजीवरम सिल्‍क साडी (Kanjivaram silk saree) अतिशय सुंदर आहे. या कांजीवरम सिल्क साडीवर गोल्डन वर्क करण्यात आले आहे. तसेच तुम्ही पाहू शकता साडीच्या बॉर्डरवर देखील सुंदर फुलांचे विनकाम करन्यात आले आहे. त्‍यामुळे साडीला खूपच रिच लूक मिळत आहे. साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे. या साडी मध्‍ये तुम्‍हाला green, blue, orange, pink, pista, purple, rani pink आणि red असे 9 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.

या साडीची किंमत रु 4999 असून सध्‍या 74% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 1299 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



दुसरी साडी-


मंडळी, निळ्या रंगाची ही साडी अतिशय स्टायलिश आहे. ही साडी परिधान केल्यावर तुम्हाला मॉडर्नसोबत क्लासी लुक देखील मिळू शकतो. ह्या सिल्क साडीवरील लाइनची डिझाइन आजकाल ट्रेंडमध्ये आहेत. ही सिल्क साडी वजनाने हलकी असल्यामुळे ती तुम्हाला कॅरी करणे देखिल खूप सोपे होईल. साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे. कोणालाही गिफ्ट करण्यासाठी देखिल ही बनारसी सॉफ्ट सिल्क साडी उत्तम पर्याय ठरू शकते. या साडी मध्‍ये तुम्‍हाला blue, dark green, pink असे 3 कलर ऑप्‍शन्‍स मिळत आहे.

या साडीची किंमत रु 3999 असून सध्‍या 84% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 649 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



तिसरी साडी-

मंडळी, ही सुंदर बनारसी सिल्‍क साडी (banarasi silk saree) आकर्षक अश्या लाल रंगामध्ये उपलब्ध आहे. तुम्ही नवविवाहित आहात आणि तुम्हाला सनाला नवविवाहित वधूचा लूक तयार करायचा असेल, तर ही साडी तुमच्या साथी उत्तम पर्याय ठरू शकेल. तुम्ही पाहू शकता, साडीवर अतिशय सुंदर जरी वर्क आहे, ज्यामुळे ही प्युअर सिल्क साडी आणखी खुलुन दिसते. साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे.

या साडीची किंमत रु 4729 असून सध्‍या 73% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 1299 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



चौथी साडी-

मंडळी, फ्लोरल डिझाईनमध्ये येत असलेली ही कांजीवरम सॉफ्ट सिल्क साडी (Kanjivaram Soft Silk Saree) फंक्शन्स, लग्नसोहळ्यांकरिता अतिशय उत्तम पर्याय आहे. ही सर्वोत्कृष्ट सिल्क साडी नेसायला तुम्हाला खूप आरामदायक वाटेल. ही साडी तुम्‍ही dry clean तसेच gently hand wash करु शकता. या साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे.

या साडीची किंमत रु 5999 असून सध्‍या 87% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 788 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



पाचवी साडी-

आजकाल teal blue रंग खूप प्रसिद्ध आणि ट्रेंडमध्ये आहे. ही teal blue रंगांची सिक्वेन्स सिल्‍क साडी खूप सुंदर आहे. या प्युअर सिल्क साडीमध्ये (pure silk saree) तुम्हाला सिक्वेन्स वर्क मिळत आहे, जे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळा आणि स्टायलिश लूक देईल. या साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे. या साडी मध्‍ये तुम्‍हाला blue, green, grey, olive green, purple, red, teal blue असे 6 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.

या साडीची किंमत रु 3999 असून सध्‍या 78% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 884 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



सहावी साडी-

मंडळी, अनोख्या आणि आकर्षक रंगात असलेली ही साडी तुम्हाला सुंदर दिसण्यास मदत करेल. या साडीवर सुंदर आणि आकर्षक जॅर्कवर्ड वर्क पाहायला मिळते. कोणत्याही खास प्रसंगासाठी ह्या रंगाची साडी बेस्‍ट पर्याय असु शकतो. या सॉफ्ट सिल्क साडी सोबत gold ज्वेलरी घलून तुम्ही पारंपरिक आणि उत्कृष्ट लुक मिळवू शकता. या साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे. या साडी मध्‍ये तुम्‍हाला वेगवेगलै असे 18कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.

या साडीची किंमत रु 7139 असून सध्‍या 83% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 1185 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



सातवी साडी-

मंडळी, ही बनारसी सिल्क साडी जरी वर्कसह येते. साडीच्या पल्लूवर सुंदर फुलांची डिझाईन असल्यामुळे इतर साडयांच्‍या तुलनेत ही साडी अधिक आकर्षक दिसते. तुम्ही या बनारसी सिल्क साडी (banarasi silk saree) सोबत मॅचिंग ज्वेलरी स्टाइल करू शकता. ही साडी खासकरुन लग्‍न, पार्टी, सण आणि इतर सांस्‍कृतिक कार्यक्रमाकरिता तुम्‍ही परिधान करू शकता. या साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे. या साडी मध्‍ये तुम्‍हाला grey, lavender, peach, pink, sea greenअसे 5 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.

या साडीची किंमत रु 6729 असून सध्‍या 68% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 2149 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.




आठवी साडी-

ही एथनिक बनारसी सॉफ्ट सिल्‍क साडी (banarasi soft silk saree) नेसल्यावर तुमच्या सौंदर्यात आणखी भर पडल्या शिवाय राहणार नाही. ही red कलर असलेली साडी तुम्हाला वूवन जरी वर्क डिजाइन मध्ये मिळत आहे. तुम्ही ही साडी घरी साजरा केल्या जाणा-या कोणत्याही ट्रॅडिशनल फंक्शन पासून ते वेडिंग पार्टी पर्यंत सर्व इव्हेंटसाठी वापरू शकता. या सॉफ्ट सिल्क साडीच्या ब्लाउजच्या बाहीवर तुम्हाला बॉर्डर वर्क मिळत आहे. या साडीची लांबी 5.5 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे. या साडी मध्‍ये तुम्‍हाला Maroon, mehendi, navy blue, red असे 4 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.

या साडीची किंमत रु 1996 असून सध्‍या 71% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 579 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



नववी साडी-

मंडळी, जर तुम्‍हाला सोबर आणि सिंपल लुक हवा असेल तर या साडीचा विचार तुम्‍ही नक्‍कीच करु शकता. पॉली सिल्कमध्ये येणारी ही सर्वोत्कृष्ट सिल्क साडी हलका निळा आणि गुलाबी रंगाच्या कॉम्बिनेशन येते. ही साडी गिफ्ट साठीही एक चांगला पर्याय आहे.

या साडीची किंमत रु 2711 असून सध्‍या 75% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 689 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



दहावी साडी-

मंडळी, तुम्हाला जर अनोखा आणि वेगळा लुक मिळवयचा असेल तर तुम्ही ही साडी आजच ऑर्डर करू शकता. ही अतिशय रिच लूक देणारी बनारसी सिल्क साडी सर्वच वयोगटातील स्त्रियांसाठी सुटेबल आहे. याचे फॅब्रिक अतिशय सॉफ्ट असून या साडीमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल फील मिळेल. या साडीची लांबी 5.5 मीटर इतकी असून ब्लाउज पीस 80 सेंटीमीटर इतक्या मापाचा आहे. या साडी मध्‍ये तुम्‍हाला navy blue, maroon, black असे 3 कलर ऑप्‍शन्‍स मिळतात.

या साडीची किंमत रु 4049 असून सध्‍या 75% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त 999 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.





मंडळी, या सर्व साडया या अमेझॉन वर उपलब्‍ध आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.