Search This Blog

या सुंदर साडयांवर सध्‍या 35 ते 82 % पर्यंत discount मिळत आहे | Amazon saree | Silk Saree


नमस्‍कार मंडळी, आज तुम्‍हाला ५ अशा सुंदर साडया पहायला मिळणार आहेत ज्‍या तुम्‍ही सण समारंभ, पार्टी, तसेच इतर घरगुती कार्यक्रमात घालू शकता. या 5 सुंदर साडयांवर सध्‍या 35 ते 82 टक्‍के पर्यंत डिस्‍काऊंट मिळत आहे आणि या साडया तुम्‍ही खरेदी देखिल करु शकता.

चला तर मग आपण या 5 साडयांमधील 1 साडी पाहूयात.


पहिली साडी-


मंडळी, ही गडद गुलाबी रंगाची कांजिवरम soft सिल्‍क साडी (Kanjivaram soft silk saree) अतिशय आकर्षक आहे. या साडीचा लुक आणि त्‍यावरील डिझाइनही अप्रतिम आहे. संपूर्ण साडीवर जरी डिझाइन पहायला मिळते जे साडीला अतिशय आकर्षक लुक देते. सॉफ्ट सिल्क फॅब्रिकपासून बनवलेली ही साडी खूप मऊ आणि घालायला आरामदायक आहे. या 5.5 मीटर लांबीच्‍या साडीसोबत तुम्हाला 80 सेंमी मापाचा कॉपर जरी सिल्‍क जॅकवर्ड ब्लाउज पीस देखील मिळत आहे. तुम्हाला या साडी मध्‍ये 2 कलर ऑप्‍शन्‍स देखिल मिळतात.

एमेझॉनवर या साडीची किंमत रु 4997 असून सध्‍या 80% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 997 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



दुसरी साडी-

मंडळी, ही कांजीवरम साडी soft बनारसी सिल्कपासून (Kanjivaram soft banarasi silk saree) बनवली आहे. तुम्‍ही पाहू शकता, आकर्षक रंग आणि डिझाइनमध्ये उपलब्ध असलेली ही जरी विणलेली साडी उच्च दर्जाची आहे. या 5.5 मीटर लांबीच्‍या साडीसोबत तुम्हाला 80 सेंमी मापाचा ब्लाउज पीस देखील मिळत आहे.

एमेेेेझॉनवर या साडीची किंमत रु 5699 असून सध्‍या 82% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 999 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



तिसरी साडी-

ही अतिशय रिच लूक देणारी सिल्क साडी सर्वच वयोगटातील स्त्रियांसाठी सुटेबल आहे. याची फ्लोरल प्रिंट (floral print) तसेच गडद गुलाबी रंग तुम्हाला ऑसम लूक मिळवून देईल. याचे फॅब्रिक अतिशय सॉफ्ट असून संपूर्ण साडीवर जरी वर्क करण्‍यात आले आहे. संपूर्ण साडी आणि बॉर्डरवर jacquard जरी work करण्‍यात आले असून साडीच्‍या पदरावर देखिल सुंदर काम पाहायला मिळते. या 5.5 मीटर लांबीच्‍या साडीसोबत तुम्हाला 80 सेंमी मापाचा ब्लाउज पीस देखील मिळत आहे.

एमेेेेझॉनवर या साडीची किंमत रु 1999 असून सध्‍या 35% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 1299 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.




चौथी साडी-

ही करडया रंगाची (grey saree) सॉफ्ट लिची सिल्क साडी नेसल्यावर तुमच्या सौंदर्यात आणखी भर पडल्या शिवाय राहणार नाही. या साडीमुळे तुम्‍हाला ट्रेडिशनल लूक व परफेक्‍ट आउटफिट मिळू शकतो, तुम्‍ही पाहू शकता, साडीच्‍या बॉर्डरवर गोल्‍डन जरीवर्क करण्‍यात आले असून साडीच्‍या पदरावर देखिल सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते. तुम्ही ही साडी घरी साजरा केल्या जाणा-या कोणत्याही ट्रॅडिशनल फंक्शन (traditional function) पासून ते वेडिंग पार्टी पर्यंत (wedding party) सर्व इव्हेंटसाठी (event) वापरू शकता. या साडीची लांबी 5.30 मी असून त्‍यासोबत 80 सेंमी मापाचा ब्‍लाउज पीस देखिल उपलब्‍ध आहे.

एमेेेेझॉनवर या साडीची किंमत रु 1799 असून सध्‍या 45% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 998 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.



पाचवी साडी-

मंडळी, बनारसी सिल्क (banarasi silk saree with blouse) फॅब्रिकपासून बनवलेली ही पर्पल रंगाची साडी आकर्षक शैलीची आहे. पूर्ण साडीवर जरीचे विणकाम करण्‍यात आले आहे. ही साडी तुम्ही खास प्रसंगी घालण्यासाठी घेऊ शकता. जर तुम्हाला नातेवाईकांना भेटवस्तू घ्यायची असेल तर ही साडी तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकते. या 5.5 मीटर लांबीच्‍या साडीसोबत तुम्हाला 80cm मापाचा ब्लाउज पीस देखील मिळत आहे. या बनारसी सिल्क साडीमध्ये brown, green, orange, pink, आणि purple असे 5 कलर ऑप्‍शन्‍स उपलब्ध आहेत.

एमेेेेझॉनवर या साडीची किंमत रु 2999 असून सध्‍या 60% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे ही साडी तुम्ही फक्त 1199 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.





मंडळी, या सर्व साडया या अमेझॉन वर उपलब्‍ध आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.